smartphone

जिओ ग्राहकांसाठी खुशखबर; १०० रुपयांहून कमी किंमतीचे प्लान

१०० रुपयांहून कमी किंमतीच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि मेसेजची सुविधा देण्यात आली आहे.

Apr 13, 2019, 01:43 PM IST

लवकरच लॉन्च होणार भारतातील सर्वात स्वस्त ट्रिपल रियर कॅमेरा

बाजारात हा फोन CAMON i4 या नावाने लॉन्च केला जाणार आहे.

Mar 28, 2019, 05:33 PM IST

चोरी झालेली कार किंवा स्मार्टफोनची १ मिनिटाच्या आत मिळवा माहिती !

अशाप्रकारे आपली वस्तू परत मिळण्यास मदत होईल. 

Mar 25, 2019, 07:35 PM IST

४४९९ रूपयांत शाओमीचा Redmi Go स्मार्टफोन लॉन्च

Redmi Go चा रियर कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल आहे.

 

Mar 20, 2019, 05:11 PM IST

'रेडमी नोट 7 प्रो' लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

'रेडमी नोट 7 प्रो' स्मार्टफोन १३ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Mar 1, 2019, 02:54 PM IST

हुवावे कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉंन्च, पाहा किंमत

युजर्सला केवळ ३० मिनीटांत ८५ टक्के बॅटरी चार्ज करता येणार आहे.

Feb 25, 2019, 04:26 PM IST

लवकरच खरेदी करता येणार सॅमसंग गॅलेक्सी 'एम ३०'

हा स्मार्टफोन बाजारात आल्याने खळबळ उडेल.

Feb 15, 2019, 01:49 PM IST

२८ फेब्रुवारीला लाँन्च होणार 'रेडमी नोट ७'

'रेडमी नोट ७'स्मार्टफोनला ४८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Feb 14, 2019, 05:05 PM IST

'इन स्क्रिन फिंगर प्रिंट सेंसर'चा स्मार्टफोन होणार लॉन्च

भारतात 'ओप्पो' कंपनीच्या स्मार्टफोनला जास्त पसंती दाखवली जात आहे.

Feb 2, 2019, 05:26 PM IST

जागतिक बाजारात स्मार्टफोन विक्रीमध्ये मोठी घसरण

सॅमसंग आणि ऍपल कंपनीला मोठे नुकसान

Feb 1, 2019, 01:25 PM IST

48 मेगापिक्सल कॅमेरासह Honor View 20 भारतात लॉन्च, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

३० जानेवारीपासून अॅमेझॉन आणि कंपनीच्या hihonor.in वेबसाईटवर Honoe View 20 खरेदी करता येऊ शकतो.

Jan 30, 2019, 11:47 AM IST

फ्लिपकार्टवर शाओमी डे सेल; स्मार्टफोन खरेदीवर मोठी सूट

 शाओमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Jan 28, 2019, 04:35 PM IST

... अशा प्रकारे करा फेसबुकवरचे व्हिडिओ डाउनलोड

डाउनलोड कसे करायचे माहिती नसल्यामुळे युजर्स नाराज होतात.

Jan 28, 2019, 02:43 PM IST

'सॅमसंग गॅलेक्सी ए-९ प्रो' लॉंच; 'हे' आहेत खास फिचर

काय आहेत 'सॅमसंग गॅलेक्सी ए-९ प्रो'ची वैशिष्ट्ये

Jan 26, 2019, 01:51 PM IST