Shri Maharaja Hari Singh hospital

shri maharaja hari singh hospital

पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून अतिरेक्याचा गोळीबार, एकाचा मृत्यू

पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून अतिरेक्याचा गोळीबार, एकाचा मृत्यू

जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या श्री महाराजा हरिसिंग रुग्णालयात नावेद नावाच्या एकदा संशयित दहशतवाद्यानं पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला. या केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झालेत. यातील एकाचा मृत्यू झालाय.

Feb 6, 2018, 01:34 PM IST