sharad pawar

शिंदे गटाच्या आमदाराने काढली शरद पवारांची लायकी, म्हणतो 'तुम्ही आता...

  शिवसेना शिंदे गटाचे कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

Apr 21, 2024, 04:59 PM IST
BJP Candidate Smita Wagh Meet Sharad Pawar At Jalgaon Airport PT1M5S

'महाराष्ट्रात याआधी असले...', एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; 'इच्छा नसतानाही...'

एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा भाजपात (BJP) प्रवेश कऱणार आहे. भाजपाची साथ सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. पण आता ते शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून स्वगृही परतत आहेत. 

 

Apr 21, 2024, 03:05 PM IST

'कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत'; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीका

Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात करताना अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

Apr 20, 2024, 01:13 PM IST

'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर

Sharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

Apr 20, 2024, 09:12 AM IST

'आता बारामतीत अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा जाहीर इशारा

Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता अजित पवार यांच्यासमोर त्यांच्याच पक्षातून नवं आव्हान निर्माण झालं आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करुनच पक्ष सोडणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतली आहे.

Apr 20, 2024, 08:38 AM IST

बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिला आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना प्रचारसभेमध्येही मागं टाकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 19, 2024, 10:35 AM IST

सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Apr 19, 2024, 08:36 AM IST