session

विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांचा रामबाण उपाय

अर्थसंकल्प मांडताना विधीमंडळात विरोधक गोंधळ घालणार याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष काळजी घेतली होती.

Mar 19, 2017, 11:28 PM IST

कर्जमाफीवरून अधिवेशनाचा पाचवा दिवसही बोंबलला!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून लागोपाठ पाचव्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज वाया गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीवर सभागृहात निवेदन केलं. मात्र, विरोधकांसह शिवसेनेनंही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय.

Mar 16, 2017, 07:47 PM IST

कर्जमाफीची कोंडी मुख्यमंत्री फोडणार कशी?

कर्जमाफीची कोंडी मुख्यमंत्री फोडणार कशी?

Mar 16, 2017, 06:37 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतक-यांच्या मुद्यावरच गाजणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सरकारला कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मुद्यावरून लक्ष्य करण्याची रणनिती आखली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या दरम्यान विरोधकांनी याची झलकही दाखवली.

Mar 6, 2017, 04:37 PM IST

...तरच जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा

मुंबई महापालिकेची स्वायत्तेची हमी मिळाली तर जीएसटी घटनादुरुस्तीला पाठिंबा देऊ असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 

Aug 28, 2016, 06:10 PM IST

जीएसटीसाठीच्या अधिवेशनात शिवसेना कोणती भूमिका मांडणार?

जीएसटीसाठीच्या अधिवेशनात शिवसेना कोणती भूमिका मांडणार?

Aug 27, 2016, 11:38 PM IST

पाहा, कसं असेल महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन!

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू होत आहे. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून सरकारविरोधात आक्रमक राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. सत्ताधारी पक्षानेही विरोधकांबरोबर मित्र पक्ष शिवसेनेच्या टीकेलाही तोंड देण्याची तयारी केली आहे.

Mar 8, 2016, 11:38 PM IST

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनिती

Mar 8, 2016, 08:13 PM IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणात शेतकऱ्यांची समृद्धी देशाच्या विकासासाठी गरजेची असल्याचं प्रतिपादन केलंय. 

Feb 23, 2016, 12:05 PM IST

अधिवेशनासाठीची शिक्षकांची विशेष रजा स्थगित

अधिवेशनासाठीची शिक्षकांची विशेष रजा स्थगित

Feb 4, 2016, 07:48 PM IST

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Dec 23, 2015, 03:52 PM IST

दुष्काळग्रस्तांविषयी सरकारची अनास्था उघड - पृथ्वीराज चव्हाण

दुष्काळग्रस्तांविषयी सरकारची अनास्था उघड - पृथ्वीराज चव्हाण

Dec 23, 2015, 02:12 PM IST