मुंबई: सलमान खान उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 09:16 PM ISTसलमान नाही काँट्रोवर्सी खान... पाहा १० काँन्ट्रोवर्सी
बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ... हा फिल्मी डायलॉग कुणाला फिट्ट बसत असेल तर तो आहे सलमान काँट्रोवर्सी खानला... तो केवळ पडद्यावरच दबंग नाही... तर प्रत्यक्ष वैयक्तिक जीवनातही आहे... कसा? पाहूयात हा खास रिपोर्ट...
Dec 10, 2015, 07:39 PM ISTसलमान निकालाची प्रत मिळाल्यानंतर अभ्यास करून पुढचा निर्णय : गृहराज्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 06:31 PM ISTसलमान खान सुटका : याचिकाकर्ते संतोष दौंडकर आणि वकील आभा सिंग यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 06:29 PM ISTसलमान खानची सुटका : सलमानचे वकील आणि सरकारी वकिलांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 06:29 PM ISTसलमान खान सुटकेवर माजीद मेमन यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2015, 06:26 PM ISTजाणून घ्या कोणत्या ५ कारणांमुळे सुटला सलमान खान
मुंबई हायकोर्टाने गुरूवारी बॉलिवूड स्टार सुपरस्टार सलमान खान याला २००२ च्या हिट अँड रन प्रकरणातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरविण्यात आले होते. पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Dec 10, 2015, 04:41 PM ISTसलमान सुटला : अभ्यास करून दोन दिवसात पुढील निर्णय : राज्य सरकार
हिट अॅंड रन प्रकरणात सलमान खानची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सलमान प्रकरणी दोन दिवसांत अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जाण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.
Dec 10, 2015, 04:38 PM ISTसलमान सुटला : न्यायव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह - आभा सिंह
न्यायव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह - आभा सिंह
Dec 10, 2015, 02:58 PM ISTसलमानच्या सुटके विषयी सांगताना अमित देसाई
Dec 10, 2015, 02:57 PM ISTनिकाल ऐकताच सलमान हमसून हमसून रडला!
'हिट अॅन्ड रन' प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका केली... हा निकाल ऐकताच सलमान गहिवरला आणि त्याच्या भावना त्याच्या अश्रुंतून व्यक्त झाल्या.
Dec 10, 2015, 02:43 PM ISTपुराव्यांअभावी सलमानची निर्दोष सुटका
Dec 10, 2015, 02:32 PM ISTसलमानच्या सुटकेबाबत उज्ज्वल निकम यांचे मत
Dec 10, 2015, 02:24 PM IST'बिग बॉसमध्ये दिसल्यावर काम मिळतं ही चुकीची समजूत'
'बिग बॉस सीझन - ९'मध्येदेखील या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांची धडपड पाहायला मिळतेय... पण, बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकानं मात्र 'बिग बॉसमध्ये आल्यानंतर कामं मिळतात, ही चुकीची समजूत असल्याचा खुलासा केलाय.
Dec 10, 2015, 12:21 PM ISTसलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय
खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.
Dec 10, 2015, 12:20 PM IST