दुखापतग्रस्त रोहित आणि रवींद्र आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार की मुकणार?
टीम इंडियाच्या (Team India) एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Shamra) आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हे दोघेही बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (National Cricket Academy) मेहनत घेत आहेत.
Dec 18, 2021, 08:34 PM ISTK L Rahul | दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुलकडे टीम इंडियाचं उपकर्णधारपद
टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Test Series) यांच्यात 26 डिसेंबरपासून 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
Dec 18, 2021, 03:00 PM ISTटीम इंडियाने रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियात जे केलं, तेच विराट आफ्रिकेत करणार का?
टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa 2021) आफ्रिकेत पोहचली आहे.
Dec 17, 2021, 03:12 PM IST...म्हणून कर्णधारपदी रोहित शर्माचं बेस्ट!
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्मा हा कर्णधारपदासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचं म्हटलं आहे.
Dec 17, 2021, 11:26 AM ISTVirat Kohli | 'हिटमॅन' विरुद्धच्या वादावर काय म्हणाला विराट?
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या (India vs South Africa) वनडे सीरिजसाठी आपण उपलब्ध आहोत. बीसीसीआयकडे (BCCI) आपण कधीही विश्रांतीची मागणी केलेली नाही, असं टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) याने सांगितलं आहे.
Dec 15, 2021, 08:47 PM ISTInd Vs SA : या 2 क्रिकेटपटूंचे नशीब रोहित शर्माच्या हाती!
करियर संपणार की रोहित शर्मामुळे पुन्हा खेळण्याची संधी मिळणार? पाहा कोण आहेत 2 क्रिकेटर्स ज्यांचं नशीब रोहित शर्माच्या हाती
Dec 15, 2021, 08:16 PM ISTVirat Kohli | एकदिवसीय कर्णधारपदाचा वाद, रोहितसोबतच्या मतभेदावर काय म्हणाला विराट?
एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Dec 15, 2021, 05:07 PM ISTVirat Kohli | एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर काय म्हणाला विराट?
विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.
Dec 15, 2021, 03:45 PM ISTIND vs SA : विराट कोहली वन डे सीरिज खेळणार की नाही? काय म्हणाला...
असं काय घडलं की विराट कोहलीनं आपला निर्णय बदलला
Dec 15, 2021, 01:50 PM ISTVIDEO | कॅप्ट्न्सीच्या मुद्द्यावरुन विराट-रोहितमध्ये बेबनाव?
team india captaincy Rohit And Virat
Dec 14, 2021, 10:00 PM ISTविराट आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं
विराट कोहली (Virat Kohli) आफ्रिका विरुद्धच्या (India Tour Of South Africa 2021) एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं.
Dec 14, 2021, 07:54 PM IST
विराट-रोहितमधील 'नाराजीचा हा खेळ' टीम इंडियासाठी किती घातक?
टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) गोटात सर्व काही नीट सुरु आहे, असं सध्या तरी वाटत नाहीये.
Dec 14, 2021, 04:40 PM ISTINS Vs SA ODI : Team India मध्ये धुसफूस! कर्णधारपद गमावल्यानंतर विराट निराश, एकदिवसीय मालिकेतूनही काढता पाय
संघात नेमकं काय सुरुए....
Dec 14, 2021, 12:47 PM ISTजे विराट-शास्त्री जोडीला जमलं नाही, ते रोहितला द्रविडच्या सोबतीने करायचंय
टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांची जोडी वेगळी झाली.
Dec 13, 2021, 10:49 PM IST
Priyank Panchal | रोहित शर्माच्या जागी संधी मिळालेला प्रियांक पांचाल कोण आहे?
रोहित 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. रोहितच्या जागी संघात प्रियांक पांचालला (Priyank Panchal) संधी देण्यात आली आहे.
Dec 13, 2021, 09:48 PM IST