महिलांच्या या समस्या पुरूष कधीच समजू शकत नाहीत
असे अनेक प्रसंग येतात जेव्हा स्त्रियांना वाटतं आपण पुरुष असतो तर खूप चांगलं झालं असतं. महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं.
Oct 25, 2015, 10:20 AM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM ISTमहिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन
नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.
Sep 22, 2015, 08:56 PM ISTमुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहतात...
जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो.
Sep 11, 2015, 11:30 AM ISTघरगुती काम टाळण्यासाठी पुरुष हे देतात कारणं
घरात काम करायचं म्हटलं तर अधिकाधिक पुरुष पळून जातात. पत्नीनं काही काम सांगितलं तर लगेच नवऱ्यांचा चेहरा उतरतो.
Sep 1, 2015, 02:10 PM ISTसहआरोपी संजीव खन्नालाही नव्हती इंद्राणी-शीनाच्या खऱ्या नात्याची कल्पना
इंद्राणीच्या पहिल्या संबंधाची शीना आणि मिखाईल ही दोन मुलं... पण, अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या इंद्राणीसाठी ही दोघं लहानपणापासूनच जण मार्गातील अडथळे ठरत होते. त्यामुळेच, इंद्रानीनं जसं इतरांना अंधारात ठेवलं होतं तसंच संजीव खन्नालाही...
Aug 27, 2015, 12:44 PM IST'संपत्तीसाठी शीनानं जोडले राहुलशी संबंध'
लव्ह, सेक्स आणि धोका... आणि याचपायी एक आई आपल्याच पोटच्या गोळ्याचा खून करायला मागे पुढे पाहत नाही... इंद्राणीच्या बाबतीतही हेच घडलेलं दिसून येतंय. शीना आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतेय, असं वाटल्यानं इंद्राणीला तिचं हत्याकांड घडवून आणलं, असं आता समोर येतंय.
Aug 27, 2015, 12:23 PM ISTया सात पद्धतीनं कधीही ब्रेक अप करू नका!
प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.
Jul 28, 2015, 06:48 PM ISTकिती जणांना I Love You म्हटलंय आपण?
जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.
Jul 15, 2015, 04:01 PM ISTहॅपी कपल्स दररोज हे काम करतात!
कधी आपण हा विचार केलाय की, ज्या जोडप्याला आपण आदर्श मानता, त्यांनी लग्नानंतर असं काय केलं की, ते इतके आनंदी असतात.
Jul 12, 2015, 04:27 PM ISTखरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी
कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.
Jul 9, 2015, 07:26 PM ISTशाहिद-मीराच्या लग्नावर करीनानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
शाहिद कपूर सध्या त्याच्या आयोजित 'विवाह'मुळे भलताच चर्चेत आहे. दिल्लीच्या मीरा राजपूत हिच्याशी तो विवाहबंधनात लवकरच अडकणार आहे, हे तर एव्हाना सगळ्यांनाच माहीत झालंय. मग, बॉलिवूडच्या 'बेबो'पासून ही गोष्ट कशी लपून राहील.
Jun 17, 2015, 04:18 PM ISTपाहा : लेस्बियन रिलेशनशिपवर देशातील पहिली जाहिरात व्हायरल
भारतीय समाजात आजही एक मोठा वर्ग समलैंगिक संबंधांना पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही, आणि अशा वेळी संबंलैंगिक संबंधांवर एक जाहिरात आली आहे, या जाहिरातीत दोन मुलींच्या अंतर्गत संबधांवर भाष्य करण्यात आलं आहे. या जाहिरातीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात दोन मुली एकमेकांवर प्रेम व्यक्त करीत आहेत. या मुलींना आपलं संपूर्ण जीवन एकमेकांसोबत जगायचं आहे.
Jun 11, 2015, 01:58 PM ISTअखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार
अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.
May 11, 2015, 09:06 AM ISTपती-पत्नींमध्ये फेसबुक बनतंय घटस्फोटाचं कारण - रिपोर्ट
सोशल नेटवर्किंग साइट्सचा परिणाम आता खाजगी आयुष्यावर पण पडू लागलाय. त्यामुळं नात्यांमध्ये फूट पडू लागलीय. ब्रिटनमध्ये प्रत्येक सात जणांपैकी एका व्यक्तीच्या घटस्फोटाचं कारण सोशल नेटवर्किंग साइट ठरतंय.
May 6, 2015, 05:47 PM IST