पसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?
मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.
Apr 15, 2016, 08:04 PM ISTसिंगल आहात तर तुमच्यासाठी आहेत या ५ गोष्टी
जर तुम्ही रिलेशनशिप नाही आहात तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जाणून घ्या काय आहेत सिंगल असण्याचे ५ फायदे
Apr 4, 2016, 06:35 PM ISTरिलेशनशिप नवीन असल्यास या ६ मर्यादा पाळा
मुंबई : एखाद्या मुलीसोबत नव्याने सुरू झालेल्या नात्यात अनेक मुलं खूप उत्साही होतात. त्यांचा स्वतःवर संयम राहात नाही. ते काही अशा गोष्टी करतात ज्या त्यांच्या नव्या रिलेशनशिपमध्ये दरी उत्पन्न करू शकतात.
Apr 4, 2016, 05:19 PM ISTलग्न होत नाही तोपर्यंत मी सिंगलच- कतरिना
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत. आता तर खुद्द कतरिना कैफनंच या चर्चांना उत्तर दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही तोपर्यंत तुम्ही सिंगलच असता असं कतरिना म्हणाली आहे.
Jan 31, 2016, 05:02 PM ISTसावधान ! सेल्फी शेअर करणं पडू शकतं महागात
आज जागोजागी तरुण सेल्फी काढतांना दिसतात. सेल्फी काढून तो सोशल मीडियावर शेअर करणे ही आजकालची फॅशनच झाली आहे. पण ही सवय तुमच्या जीवनावर परिणाम करते.असं एका संशोधनातून समोर आलंय.
Jan 30, 2016, 07:07 PM ISTरणबीर- कतरिनाचा ब्रेक अप. दीपिकानं काय दिली प्रतिक्रिया ?
रणबीर आणि कतरिना यांच्यात ब्रेक अप झालं आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.
Jan 29, 2016, 04:54 PM ISTपतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी
पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
Jan 18, 2016, 07:59 PM ISTउंच पुरुषांकडे महिला अधिक आकर्षित होतात
स्त्री-पुरुष यांना एकमेकांबद्दल आकर्षण असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. या आकर्षणाची कारणे अनेक असू शकतात. अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असेलेले पुरुष अधिक आवडतात. काही महिला उंच पुरुषांकडे अधिक आकर्षित होतात. ही आहेत पाच कारणे
Jan 14, 2016, 01:36 PM ISTलग्नाची अंगठी अनामिकेतच का बरं घालतात?
मुंबई : लग्न करताना घातली जाणारी अंगठी अनामिकेतच का घातली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
Jan 13, 2016, 05:12 PM ISTविवाहाचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या...
भारतात सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार विवाहासाठी मुलींचं योग्य वय १८ तर मुलांचं २१ वर्ष आहे. परंतु, एखादा विवाह दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विवाहाचं कोणतं वय योग्य आहे बरं...?
Jan 5, 2016, 10:53 AM ISTपंतप्रधान मोदींची 'बर्थ डे डिप्लोमसी' भारत-पाक संबंधांच्या पथ्यावर?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आकस्मिक पाकिस्तान भेटीमुळं सर्वांनाच धक्का बसलाय. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवशी मोदींनी त्यांची भेट घेतली. मोदी-शरीफ भेटीचं उभय देशांतून स्वागत होत असताना, शिवसेनेनं मात्र त्यावर नाकं मुरडलंय.
Dec 26, 2015, 09:45 AM ISTVIDEO : नातं... आईचं आणि मुलीचं!
एका आईचं आपल्या मुलीशी काय नातं असतं हे शब्दांत सांगणं कठिणच...
Dec 22, 2015, 03:34 PM ISTआपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?
तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.
Dec 19, 2015, 11:03 PM IST... तर समजा तुमचं 'नातं' शेवटची घटका मोजतंय!
एखादं नातं जपणं म्हणजे तारेवरची कसरत असते... त्यातून हे नातं पती-पत्नीचं असलं तर आपल्या जोडीदारावर हक्क न गाजवता आणि गृहीत न धरता तरीही एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटत जाणं थोडं कठिणच...
Dec 10, 2015, 04:41 PM ISTलग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM IST