त्याने प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा... आता पोलिस स्टेशनच्या मारतोय खेट्या
या तरुणाला आपल्या बायकोच्या प्रेमापुढे काहीही दिसलं नाही. तो तिला घेऊन हनीमूनला गेला, जेथे त्याने लाखो रुपये खर्च केले.
Mar 4, 2022, 10:03 PM ISTAai Kuthe Kai Karte : अरूंधतीमुळे अभी आणि अनघामध्ये फूट पडणार का?
अरूंधतीच्या नव्या घरामुळे अभी- अनघाचा संसार मोडणार का?
Mar 4, 2022, 12:31 PM ISTदारूच्या नशेत पतीकडून अभिनेत्रीला बेदम मारहाण, ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर...
अभिनेत्रीला पतीकडून बेदम मारहाण, तक्रार दाखल केल्यानंतर पती अटक... मात्र त्यानंतर देखील
Mar 2, 2022, 04:29 PM IST
सिद्धांत चतुर्वेदीचं 4 वर्षांनंतर ब्रेकअप, म्हणाला, 'तिला साधं आयुष्य हवंय, पण...'
'कहीं पहुंचने के लिए कहीं से निकना जरूरी होता है... ' सिद्धार्थ चतुर्वेदीचं 4 वर्षांनंतर ब्रेकअप, म्हणाला....
Feb 28, 2022, 10:54 AM IST
'सलमानच्या परिस्थितीला तू...' ऐश्वर्यावर भडकला सोहेल खान
सलमान आणि ऐश्वरायचे मार्ग आज वेगळे झाले असले तरी, त्यांच्या नात्यांबद्दल अनेकदा चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात.
Feb 26, 2022, 10:21 AM IST
'या' लेस्बियनला प्रियंकासोबत ठेवायचेत संबध, आता प्रियंका काय करणार?
प्रियंकाने निक जोनससोबत लग्न केलं. सरोगसीच्या माध्यमातून तिने आईपण स्वीकारलं.
Feb 26, 2022, 08:21 AM ISTमुलाच्या मित्रासोबतच महिलेचे शारीरिक संबंध; पतीनं जे पाहिलं ते...
नवरा-बायकोच्या नात्यातील 'तिसऱ्या'च्या एन्ट्रीचे किस्से आजकाल खूप ऐकायला येतात. कधी या गोष्टींमुळे घटस्फोट होतो. तर कधी मुलांच्या भविष्याचा विचार करून जोडप्यांना एकत्र राहवं लागतं. अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीलाही अशाच परिस्थितीतून जावं लागलं. जेव्हा त्याने आपल्या पत्नीला तिसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवताना रंगेहाथ पकडले.
Feb 24, 2022, 10:43 AM IST'प्रेमात मानसिक आणि शरीरिक संबंधांमुळे...', दीपिकाकडून 'त्या' सर्व गोष्टी उघड
दीपिका प्रेमात मिळालेल्या धोक्याबद्दल उघडपणे म्हणाली, 'रिलेशनशिपमधील मानसिक आणि शरीरिक संबंधांमुळे...'
Feb 22, 2022, 12:30 PM IST
सलमानला कधीचं ऐश्वर्यापासून दूर जायचं नव्हतं, पण...
ऐश्वर्याला सोडण्याची सलमानची कधीचं नव्हती इच्छा... पण 'तो' एक क्षण ज्यामुळे भाईजान राहिला एकटा
Feb 18, 2022, 03:59 PM IST
पार्टनरशी भांडण झाल्यावर कधीही विसरू नका या 5 गोष्टी
भांडणात प्रेमातला गोडवा वाढवण्यासाठी कधीच विसरू नका या गोष्टी नाहीतर....
Feb 16, 2022, 08:23 PM ISTकरिश्मा किंवा ऐश्वर्या नाहीतर अभिषेकसाठी ही अभिनेत्री होती Jaya Bachchan यांची पहिली पसंत
तुम्हाला हे माहित आहे का की, करिश्मा कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या आधी जया बच्चन यांना एका अभिनेत्रीला आपली सून बनवण्याचा निर्णय घेतला होता.
Feb 15, 2022, 06:45 PM ISTलग्न नको, पण मूल हवं; अभिनेत्यानं सांगितलं 'त्या' नात्यामागचं गुपित
अनेक जोड्या आहेत ज्यांनी त्यांच्या या नात्याध्ये लग्नाशिवायच एकत्र राहत सहजीवनाची सुरुवात केली.
Feb 15, 2022, 05:47 PM ISTSalman Khan च नाही तर लग्नापूर्वी 'या' स्टार्ससोबत होते ऐश्वर्या रायचे अफेअर, पाहा संपूर्ण यादी
Aishwarya काय कारते, कुठे जाते? हे जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना फार आवडते. त्यामुळे आज आम्ही ऐश्वर्याच्या आयुष्याती अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
Feb 14, 2022, 08:59 PM ISTआयुष्य नर्क झालं... मलायकासोबतच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा बोलला अर्जुन
मलायका आणि अर्जुनने सगळ्या सीमा पारकडून एकमेकांचं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे.
Feb 14, 2022, 11:49 AM ISTअंबानींच्या सुनेवर भाळला संजूबाबा; लग्नही करणार होता, पण....
त्यांचं नातं, लग्नाच्या वळणापर्यंत येऊन पोहोचलं. पण, तसं होऊ शकलं नाही.
Feb 11, 2022, 10:30 AM IST