रत्नागिरी : नकुशा म्हसळा यांची आनंद महिंद्रांकडून दखल
रत्नागिरी : नकुशा म्हसळा यांची आनंद महिंद्रांकडून दखल
Dec 7, 2019, 08:05 PM ISTउद्योगपती आनंद महिंद्राही जिच्या शोधात आहेत... तीच ही 'नकुसा'!
रत्नागिरीच्या घाटा-वळणाच्या रस्त्यांवर बिनधास्त वावरतेय 'नकुसा'...
Dec 7, 2019, 07:32 PM ISTरत्नागिरी | 7 डिसेंबर ध्वज दिनानिमित्त 1 हजार 111 फुटांचा ध्वज
रत्नागिरी | 7 डिसेंबर ध्वज दिनानिमित्त 1 हजार 111 फुटांचा ध्वज
Dec 7, 2019, 07:15 PM ISTरत्नागिरी | कोकणातील लाल मातीचा कस घसरला
रत्नागिरी | कोकणातील लाल मातीचा कस घसरला
Dec 6, 2019, 12:10 AM ISTकोकणला 'सोबा' चक्रीवादळाचा मोठा धोका
कोकणला पुन्हा चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
Dec 4, 2019, 06:05 PM ISTरत्नागिरी । कोकणला 'सोबा' वादळाचा मोठा धोका
कोकण किनारपट्टीला 'सोबा' वादळाचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Dec 4, 2019, 05:35 PM ISTरत्नागिरी | नाणारमध्ये जल्लोषाचं वातावरण
रत्नागिरी | नाणारमध्ये जल्लोषाचं वातावरण
Dec 3, 2019, 02:15 PM ISTमुंबई । 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 2, 2019, 11:50 PM ISTमोठी बातमी : 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे.
Dec 2, 2019, 08:27 PM ISTरत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस
रत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस
Dec 1, 2019, 12:05 AM ISTरत्नागिरीत डिझेल पुरवठा न झाल्याने एसटीची सेवा ठप्प, प्रवाशांना भुर्दंड
रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याला कारण आहे ते म्हणजे एसटी विभागाला डिझेल पुरवठाच झाला नाही. यामुळे एसटीच्या ४३९ फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी विभागावर आली आहे.
Nov 20, 2019, 04:23 PM ISTरत्नागिरी | कंपनीचा ठेका रद्द करा - विनायक राऊत
रत्नागिरी | कंपनीचा ठेका रद्द करा - विनायक राऊत
Ratnagiri Vinayak Raut On Mumbai Goa Highway Potholes
रत्नागिरीत ट्रक आणि रिक्षात ठोकर, दोन जण ठार
रस्त्यावर ट्रक आणि रिक्षा अपघातात दोन जण ठार झाले आहेत.
Nov 16, 2019, 10:06 AM ISTरत्नागिरी | सातशे रुपयांचं पापलेट १३०० रुपयांना
रत्नागिरी | सातशे रुपयांचं पापलेट १३०० रुपयांना
Ratnagiri Kokan Costal Area No Fish Found In Sea As Result Fish Rate Rise