rani kamalapati

हबीबगंज नव्हे, राणी कमलापती म्हणा...हे आहे देशातील पहिले वर्ल्ड क्लास खासगी रेल्वे स्टेशन

भोपालच्या राणी कमलापती रेल्वे स्टेशनच्या अनेक विशेषतः बाबी जगासमोर आल्या आहेत. हे स्टेशन एखाद्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टसारखे दिसते.

Nov 14, 2021, 08:56 AM IST