अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती असेल शुल्क? मंदिरातील प्रवेशाची, आरतीची वेळ सगळं जाणून घ्या
अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा पूर्ण झाली आता सगळ्यांना वेध लागलेत ते रामलल्लाच्या दर्शनाचे. अशावेळी मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
Jan 23, 2024, 12:18 PM ISTमुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून....
Muslim Woman Named Son Lord Ram: अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच वेळी एका मुस्लिम महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. ज्या महिलेने आपल्या बाळाचं नाव प्रभू श्री रामाच्या नावावरुन ठेवले आहे.
Jan 23, 2024, 09:50 AM ISTRam Lalla Pran Pratishtha | श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्या सजली, पाहा VIDEO
Ayodhya Ground Report Ayodhya Decorated And Celebration Of Ram Lalla Pran Pratishtha
Jan 22, 2024, 09:20 AM ISTPandharpur Vitthal Rukmini Temple | विठ्ठल मंदिराला खास सजावट, केसरी झेंडूंच्या फुलांनी मंदिर सजवलं
Pandharpur Vitthal Rukmini Temple Decorated On Ayodhya Ram Lalla Pran Pratishtha
Jan 22, 2024, 09:15 AM ISTRam Mandir | रामटेकनगरीत प्राणप्रतिष्ठेचा उत्सव, रामाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ
Nagpur Ramtek Ram Temple Decorated And Crowded For Ayodhya Ram Lalla Pran Pratishtha
Jan 22, 2024, 09:05 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha | प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून मोठी बातमी, लालकृष्ण अडवाणी अयोध्येत जाणार नाही
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Lal Krishna Advani will not go to Ayodhya
Jan 22, 2024, 09:00 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha | 2 हजार 500 क्विंटल फुलांनी मंदिर सजलं; थायलंड, अर्जेंटिनामधून आणली आकर्षत फुलं
Singer Sonu Nigam In Ayodhya For Ram Lalla Pran Pratishtha
Jan 22, 2024, 08:55 AM ISTAyodhya Ram Mandir : श्रीरामाचा वनवास 14 वर्षांचाच का होता? 'हे' होते रहस्य
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (22 जानेवारी 2024) अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Jan 22, 2024, 08:41 AM ISTप्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
Jan 21, 2024, 05:13 PM IST30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित, तुम्ही पाहिलेत का?
30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित, तुम्ही पाहिलेत का?
Jan 18, 2024, 05:36 PM ISTAyodhya Ram Mandir: हनुमान, गणेश, जटायू, शबरी...; प्राणप्रतिष्ठेआधी PM मोदींनी जारी केली पोस्टाची तिकिटे
22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण होत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण देशभरात चर्चा आहे. तर, अनेक भाविक हा सोहळा पाहण्यास उत्सुक आहेत.
Jan 18, 2024, 01:40 PM ISTबाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Jan 16, 2024, 04:53 PM ISTअयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले
अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला.
Jan 15, 2024, 07:38 PM IST
अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 9, 2024, 07:25 PM IST
एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
Jan 3, 2024, 07:05 PM IST