rainfall

दुष्काळ असताना सांगली जिल्हा बँकेच्या सभेत लावण्या; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

Sangli News : सांगलीत दुष्काळजन्य परिस्थिती असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं

Sep 15, 2023, 03:56 PM IST

Video : पाणी नसल्याने बैलांना वॉशिंग सेंटरवर नेण्याची वेळ; नाशिकच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे सावट

Nashik News : पावसाळा संपत आला तरी निम्म्या नाशिक जिल्हात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर देखील दुष्काळाचे सावट आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांना बैलांना अंघोळ घालण्यासाठी सर्व्हिस सेंटवर नेण्याची वेळ आली आहे.

Sep 14, 2023, 03:47 PM IST
Ambegaon Village Getting Tanker Water Supply No Rainfall In The Region PT1M46S

VIDEO | पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाई

Ambegaon Village Getting Tanker Water Supply No Rainfall In The Region

Aug 31, 2023, 02:00 PM IST

बड्या कंपनीच्या यंत्रानं शेतकऱ्यांना गंडवलं; विम्याची रक्कम मिळू नये म्हणून मोठं षडयंत्र

Latur News : लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाच्या खोट्या नोंदी करुन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

Aug 30, 2023, 11:39 AM IST
Minister Gulabrao Patil On Artificial Rainfall By cloud Seeding technique PT1M18S

Artificial Rainfall | कॅबिनेट बैठकीत कृत्रिम पावसाची चर्चा

Minister Gulabrao Patil On Artificial Rainfall By cloud Seeding technique

Aug 29, 2023, 11:15 AM IST
Nandurbar Facing Scarcity Of Water As No Rainfall In The Region PT59S

VIDEO | नंदुरबारमध्ये दोन दिवसआड पाठीपुरवठा

Nandurbar Facing Scarcity Of Water As No Rainfall In The Region

Aug 2, 2023, 12:35 PM IST

VIDEO : मित्राच्याच कॅमेऱ्यात कैद झाला तरुणाचा मृत्यू; कर्नाटकातील धक्कादायक घटना

Karnataka Accident : मुसळधार पाऊस पडत असताना एक व्यक्ती घसरून कर्नाटकातील अरसीनागुंडी धबधब्याच्या पाण्यात पडल्यानं मृत्यूमुखी पडली आहे. ही घटना त्या व्यक्तीच्या मित्राने कॅमेऱ्यात कैद केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार दोघे इंस्टाग्रामसाठी रील काढत होते.

Jul 25, 2023, 10:04 AM IST

इरसालवाडी येथे भयानक स्थिती! दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवले

इरसालवाडी दुर्घटनेतील शोधकार्य थांबवण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. अद्याप 57 जण बेपत्ता आहेत.

Jul 23, 2023, 09:53 PM IST

हिमाचलपासून गुजरात-महाराष्ट्रापर्यंत पावसाचा तांडव; दिल्लीतही हाय अलर्ट

India Forecast : देशात गेल्या आठडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगडसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Jul 23, 2023, 07:52 AM IST

इरसालवाडी दुर्घटना! पनवेलच्या निसर्गमित्रची बचावकार्यात मदत, प्रतीकुल परिस्थितीवर मात करत लोकांना वाचवलं

रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 22 वर गेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु होतं, यात एनडीआरएफ आणि टीडीआरएफबरोबरच ग्रामस्थ आणि अनेस स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाले होते.

Jul 21, 2023, 10:08 PM IST

'त्या' गोष्टीची खंत वाटली! इरसालवाडीत दिवसभर थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला मन हेलावणारा अनुभव

इरसालवाडीत आज सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आता वीसवर गेली आहे. घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील कुटुंबांचं स्थलांतर करुन कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यानी केली.

Jul 21, 2023, 05:43 PM IST