पीएम केअर्स फंडचा पैसा कुठे खर्च झाला ? हे जनतेला कळायला हवं- राहुल गांधी
पंतप्रधान सहायता निधी कुठे खर्च झाला ? याची माहिती जनतेला कळायला हवी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
May 8, 2020, 06:16 PM ISTआता सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा प्लॅन आखावा- राहुल गांधी
काँग्रेसच्या न्याय योजनेप्रमाणे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करा.
May 8, 2020, 01:05 PM ISTकोरोनाचे संकट । लोकांना आर्थिक मदत द्या, कर्जही माफ करा - अभिजीत बॅनर्जी
कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटावर मात कशी करायची आणि देशाची आर्थिक घडी कशी बसवायची यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत.
May 5, 2020, 10:03 AM IST'PM Care फंडात द्यायला रेल्वेकडे १५१ कोटी रुपये असतील, तर मजुरांसाठी पैसे का नाही?'
कामगारांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे काँग्रेस पक्ष भरणार....
May 4, 2020, 10:18 AM ISTराहुल गांधींसाठी केलेलं 'ते' ट्विट भाजपकडून डिलीट
अवघ्या काही मिनिटांतच ट्विट डिलीट
May 3, 2020, 03:08 PM ISTशिवसेनेकडून भाजपला कानपिचक्या, शहाणे होण्याची वेळ!
शिवसेनेने भाजपला पुन्हा एकदा चिमटा काढला आहे. शिवसेनेने भाजपला शहाणे बोल शिकवले आहेत.
May 2, 2020, 08:07 AM ISTकोरोना संकट । आर्थिक धोरणावर राहुल गांधी - रघुराम राजन यांच्यात संवाद
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली.
Apr 30, 2020, 11:35 AM ISTनवी दिल्ली । राहुल गांधी - रघुराम राजन यांच्यात संवाद
CONVERSATION BETWEEN RAHUL GANDHI AND RAGHURAM RAJAN
Apr 30, 2020, 10:55 AM ISTइरफानच्या जाण्याने नेतेमंडळीही भावूक
इरफानच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे
Apr 29, 2020, 04:14 PM ISTराहुल गांधींना निर्मला सीतारमण यांचं सडेतोड उत्तर; काँग्रेसवर कडाडून टीका
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून....
Apr 29, 2020, 09:52 AM ISTनवी दिल्ली | कोरोनाच्या संकटातही काही ठिकाणी नफेखोरी - राहुल गांधी
Rahul Gandhi Tweet To PM Modi To Take Action On Profiteering To Testing Kit
Apr 27, 2020, 06:25 PM IST'पैसे उकळणाऱ्या ICMR ला जनता कधीच माफ करणार नाही'
राहुल गांधींचं रॅपिड टेस्ट किटवर ट्विट
Apr 27, 2020, 01:52 PM IST'सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रकल्प गुंडाळा'
महागाई भत्त्यात कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत असंवेदनशील आणि अमानवीय आहे.
Apr 24, 2020, 07:23 PM ISTनवी दिल्ली | सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग जिंवत राहिले पाहिजे - राहुल गांधी
Congress Leader Rahul Gandhi Tweet To PM Modi Demanding Financial Help To SMES
Apr 22, 2020, 06:35 PM ISTराहुल गांधींच्या अमेठीतील कार्यालयावर छापा
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या छाप्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
Apr 20, 2020, 12:10 AM IST