राहुल गांधींना खासदारकी गमवावी लागली ते प्रकरण नेमकं काय?
Why Rahul Gandhi disqualified from parliament
Mar 24, 2023, 06:30 PM ISTRahul Gandhi Disqualification: आता खासदारकी टीकवायची असेल तर राहुल गांधींना कराव्या लागतील 'या' 7 गोष्टी
Rahul Gandhi Disqualification: राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये वेळीच कायदेशीर मार्ग स्वीकारला नाही तर त्यांना थेट 2031 पर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. राहुल गांधींना आपली खासदारकी टीकवण्यासाठी आता कोर्टात जावं लागेल.
Mar 24, 2023, 06:13 PM ISTRahul Gandhi First Reaction On Disqualification: "मी कोणतीही..."; खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi First Reaction Disqualification: राहुल गांधींनी या प्रकरणामध्ये अगदी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.
Mar 24, 2023, 05:40 PM ISTPriyanka Gandhi Slammed Modi: "तुमच्यासारख्या भित्र्या सत्तालोभ्यांसमोर..."; भावाची खासदारी गेल्याने प्रियंका गांधींचा थेट मोदींवर हल्लाबोल
Priyanka Gandhi Slammed PM Modi: प्रियंका गांधी यांनी काही ट्वीट केले असून त्यांनी यामधून आपला संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी गौतम अदानींबरोबरच निरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांचाही उल्लेख केला आहे.
Mar 24, 2023, 04:56 PM ISTRahul Gandhi Disqualified : 'राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी घाबरतात'; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
Prithviraj Chavan on Rahul Gandhi Disqualified
Mar 24, 2023, 04:40 PM IST4 वर्षांपूर्वीचं भाषण, 2 वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द... काय आहे ते संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या एका क्लिकवर
Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केली आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत सेशन कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आगे.
Mar 24, 2023, 04:06 PM ISTRahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा
मोदी आडनाव प्रकरणात गुरुवारी सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. जाणून घेऊन हे पूर्णेश मोदी कोण आहेत?
Mar 24, 2023, 02:52 PM ISTRahul Gandhi Suspended: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; विधानसभेत पडसाद, Nana Patole म्हणतात...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर (Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha) त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत.
Mar 24, 2023, 02:49 PM IST"कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल," राहुल गांधींना दोषी ठरवताना कोर्टाने काय म्हटलं? जाणून घ्या निर्णयातील मोठे मुद्दे
Rahul Gandhi Disqualified: गुजरातमधील सूरतमधील सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवलं असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. निर्णय सुनावताना कोर्टाने खासदारांनी केलेलं विधान जनतेवर मोठा प्रभाव पाडतं, यामुळे त्यांचे गुन्हे अधिक गंभीर होतात असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं.
Mar 24, 2023, 02:47 PM IST
Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द
Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे.
Mar 24, 2023, 02:19 PM ISTNational News | राजकीय स्वार्थासाठी OBC समाजाचा अपमान, जे.पी. नड्डा असं का म्हणाले?
Nadda Tweeted Against Rahul Gandhi
Mar 24, 2023, 12:55 PM IST"आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यावर येणाऱ्या PM मोदींना तुम्ही चोर म्हणता"; CM एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले
Eknath Shinde on Modi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Vidhan Sabha) उमटले आहेत. सभागृहाबाहेर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारल्याने विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोदींची स्तुती करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेतय
Mar 24, 2023, 12:39 PM IST
Surpanakha Jibe: काँग्रेस जशास तसं उत्तर देणार! शूर्पणखा म्हणणाऱ्या मोदींविरोधात दाखल करणार मानहानीचा खटला, म्हणाले "आता कोर्ट..."
Renuka Chowdhury Tweet: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातमधील सूरत (Surat) कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून संपूर्ण राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) अब्रुनुकसानीचा खटला (defamation suit) दाखल करण्याची तयारी केली आहे. रेणुका चौधरी (Renuka Chowdhury) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
Mar 24, 2023, 12:09 PM IST
Rahul Gandhi | 'सत्य हाच माझा ईश्वर' शिक्षा सुनावल्यावर राहुल गांधी यांचं ट्विट चर्चेत
Rahul Gandhi And Priyanka Gandhi Tweet After Surat Court Judgement
Mar 23, 2023, 08:40 PM ISTRahul Gandhi | राहुल गांधी दोषी; 'मोदी' आडनावावरून विनोद करणं भोवलं
Rahul Gandhi In Trouble latest Marathi news
Mar 23, 2023, 11:55 AM IST