राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच काँग्रेस मुख्यालयावरही कारवाई; जेसीबीने तोडल्या पायऱ्या
Rahul Gandhi : सूरत हायकोर्टाने मानहानीच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालायाने दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी रद्द केली आहे. यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे
Mar 25, 2023, 05:49 PM ISTविधान भवन परिसरात राहुल गांधींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन; काँग्रेस आक्रमक
Gandhi does not apologize Rahul Gandhi statement
Mar 25, 2023, 05:40 PM ISTRahul gandhi : माझं नाव सावरकर नाही, माझं नाव गांधी, गांधी माफी मागत नाहीत, राहुल गांधींचं वक्तव्य
Gandhi does not apologize Rahul Gandhi's statement
Mar 25, 2023, 05:35 PM ISTसंजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत
Sanjay Raut : विधिमंडळाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह शब्दप्रयोगामुळे संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाचे कामकाज रोखत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता
Mar 25, 2023, 04:48 PM ISTराहुल गांधींना अर्धा तास घाण्याला जुंपलं तर...; 'मी सावरकर नाही' विधानावरुन एकनाथ शिंदे संतापले
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी आजही त्याच पद्दतीने बोलत असतील तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, त्यांना रस्त्यावर फिरुन देणार नाही असा इशाराच त्यांनी दिला आहे.
Mar 25, 2023, 04:45 PM IST
Video | राहुल गांधी यांना तिहार तुरुंगात पाठवा; मंगलप्रभात लोढांची मागणी
Minsiter Mangal Prabhat Lodha On BJP Protest Against Rahul Gandhi
Mar 25, 2023, 02:35 PM ISTRahul Gandhi Disqualification: "मी गांधी आहे, सावरकर नाही", मोदींचा उल्लेख करत राहुल गांधींचं मोठं विधान
Rahul Gandhi Disqualification: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगत आपण गांधी आहोत, सावरकर (Veer Savarkar) नाही असं विधान केलं. यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी त्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2023, 02:03 PM IST
VIDEO | राहुल गांधी यांच्याआधी 'या' नेत्यांनाही गमवावं लागलं आपलं पद!
Before Rahul gandhi List Of MLAs And MPs Disqualify
Mar 25, 2023, 01:25 PM ISTRahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी
Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे. मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.
Mar 25, 2023, 01:19 PM ISTVIDEO | खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कोणते पर्याय?
Advocate Ujjwal Nikam On Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:15 PM ISTPolitical News । राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी - आशिष देशमुख
Ashish Deshmukh on Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:00 PM IST'मोदी' म्हणजे भ्रष्टाचार...', राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर भाजप नेत्याचे जुने ट्विट चर्चेत
Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशभरातून मोदी सरकारविरोधात आंदोलन उभं केले आहे. तर दुसरीकडे मी देशवासीयांसाठी लढत असून त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Mar 25, 2023, 12:49 PM ISTCongress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.
Mar 25, 2023, 12:32 PM ISTBJP OBC Morcha | भाजप ओबीसी सेलचं मुंबईत आंदोलन, राहुल गांधींविरोधात भाजप ओबीसी सेल आक्रमक
BJP OBC Morcha bjp protest against rahul gandhi across maharashtra
Mar 25, 2023, 12:15 PM ISTPune NCP Banner | बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्याची मागणी, राष्ट्रवादी युव कॉंग्रेसकडून पुण्यात बॅनरबाजी
Demand to cancel the MLAs of Bachu Kadu Banner Baji by Nationalist Youth Congress in Pune
Mar 25, 2023, 11:55 AM IST