संसद भवनाच्या उद्घाटनावरुन वाद रंगणार? राहुल गांधींचं ट्वीट चर्चेत
Rahul Gandhi Tweet On New Parliament
May 21, 2023, 05:35 PM ISTकर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, यांची खास उपस्थिती
Karnataka CM Swearing in Ceremony : कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 135 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. एका आठवड्यानंतर नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह 20 जण मंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत.
May 20, 2023, 07:36 AM ISTKarnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे नाव आघाडीवर
Karnataka New CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपस्थित तोडगा काढण्यात येणार आहे. थोड्याचवेळात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
May 17, 2023, 12:35 PM ISTKarnataka Election: काँग्रेसमध्ये निर्णय कोणाचा? खर्गेंनी घेतली राहुल गांधींची भेट!
Rahul Gandhi Meet mallikarjun Kharge after karnataka Election
May 16, 2023, 11:20 PM ISTकर्नाटक निकालावर राज ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया; भाजपाला म्हणाले "आपलं कोणीही वाकडं..."
Raj Thackeray on Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा (BJP) दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसने (Congress) 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, भाजपावर टीका केली आहे.
May 14, 2023, 12:25 PM IST
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं कर्नाटकला जिंकलं
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra wins Karnataka
May 13, 2023, 09:05 PM ISTKarnataka : काँग्रेस विजयानंतर राजकीय घडामोडींना वेग; सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला बोलवले
Karnataka Election Result : कर्नाटकात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि भाजपला पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बाजुने निकाल लागणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, कर्नाटकात ऑपरेशन लोटस रोखण्यासाठी काँग्रेस आतापासूनच सावध झालीय. ऑपरेशन कमळ रोखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी रणनीती आखली आहे.
May 13, 2023, 02:17 PM ISTकर्नाटक निकालापूर्वी प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडे
Priyanka Gandhi bows to Hanuman : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला.
May 13, 2023, 10:03 AM ISTकर्नाटकात सुरुवातीच्या कौलमध्ये काँग्रेसची जोरदार आघाडी, राहुल गांधीचे ट्विट, मला कोणीही...
Rahul Gandhi On Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसताना दिसून येत आहे. तर काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. बहुमताकडे वाटचाल करत असल्याने कर्नाटकचा कौल कुणाला? हे आता स्पष्ट होत आहे. भाजप सत्तेतून पायउतार होण्याचे संकेत आहेत.
May 13, 2023, 09:08 AM ISTKarnataka Election: राहुल गांधींच्या अनोख्या प्रचाराची देशभरात चर्चा
Congress Leader Rahul Gandhi Travelled By Bengaluru City Bus
May 8, 2023, 08:10 PM ISTKarnataka Election 2023: कर्नाटकच्या प्रचारतोफा आज थंडावणार, भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचं भवितव्य पणाला
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. येत्या दहा मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून निवडणूक आयोगासह सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.
May 8, 2023, 02:49 PM ISTKarnataka Election 2023 | कर्नाटक निवडणुकांच्या रणधुमाळीत राहुल गांधींचीच चर्चा, पाहा Video
Karnataka Election 2023 rahul gandhi scooter ride
May 8, 2023, 08:30 AM ISTKarnataka Election: PM मोदींचा मेगा रोड शो, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन प्रवास, VIDEO व्हायरल
Karnataka Election 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) प्रचारानिमित्त सध्या बंगळुरुत (Bengaluru) आहेत. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन जवळपास 2 किमी प्रवास केला.
May 7, 2023, 05:10 PM IST
प्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात !
Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेसची रणनिती ठरवत आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
May 7, 2023, 12:34 PM ISTKarnataka Election 2023 : 'करप्शन रेट कार्ड'मुळे काँग्रेस अडचणीत, निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. आता काँग्रेसने निवडणुकीत केलेल्या एका जाहीरातीने नव्या वादाला तोंड फुटलं असून निवडणूक आयोगाने हा विष्य गांभार्याने घेतला आहे.
May 6, 2023, 09:57 PM IST