raghuram rajan

आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी ही सात नाव चर्चेत

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत असे त्यांनी शनिवारी जाहीर केलेय. आता आरबीआयच्या प्रमुखपदी कोण येणार याचा शोध सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयच्या गव्हर्नरपदासाठी सरकारकडे सात नावांची यादी आहे. 

Jun 19, 2016, 03:54 PM IST

'राजन यांना दुसरी टर्म न मिळण्याची जाणीव होती' -स्वामी

भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे, राजन यांना जाणीव झाली होती की त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. राजन यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यांना गव्हर्नर पदावरून हटविण्यासाठी मी जी कारणे दिली होती, ती सर्व बरोबर होती. हे चांगले झाले की त्यांनी स्वतःच आपण दुसरी टर्म करणार नसल्याचे सांगितले.

Jun 19, 2016, 01:56 PM IST

रघुराम राजन पुढची टर्म स्वीकारणार नाहीत

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन हे पुढची टर्म स्विकारणार नाहीत. खुद्द रघुराम राजन यांनीच हे जाहीर केलं आहे.

Jun 18, 2016, 06:03 PM IST

राजन आणखी एकदा गव्हर्नर व्हावेत - नारायण मूर्ती

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी, आरबीआयचे गव्हर्नर राजन यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. रघुराम राजन यांची पतधोरणाविषयीची कामगिरी लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ आणखी दोनवेळा वाढविण्याची गरज असल्याचे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. 

Jun 17, 2016, 12:11 AM IST

'मनी लाँड्रिंगप्रकरणी राजन यांची चौकशी व्हावी'

मनी लाँड्रिंगप्रकरणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय.

Jun 16, 2016, 03:23 PM IST

'आरबीआय'कडून व्याजदरात बदल नाही

आरबीआयने आज पुन्हा व्याजदरात कोणताही बदल न करणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. 

Jun 7, 2016, 04:48 PM IST

किती आहे रघुराम राजन यांचा पगार ?

भारतातल्या सगळ्यात प्रमुख संस्था असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आरबीआयमध्ये सर्वाधिक पगार मिळत नाही.

Apr 24, 2016, 05:57 PM IST

आरबीआयचे पतधोरण जाहीर, व्याजदरात पाव टक्के कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय़ घेण्यात आला.

Apr 5, 2016, 11:25 AM IST

डोश्यांच्या वाढत्या किंमतीसाठी 'तवा' जबाबदार - रघुराम राजन

तुम्हाला हे ऐकून थोडे विचित्र वाटेल मात्र सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर रघुराम राजन यांना डोश्याची चिंता सतावतेय, हो हे खरं आहे. महागाई कमी असल्याचा दावा आरबीआय करते मात्र त्यानंतरही डोश्याच्या किंमती का वाढतायत? असा प्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा डोश्याच्या किंमती वाढण्यास तवा जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

Feb 14, 2016, 02:53 PM IST

'आरबीआय'च्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक - गव्हर्नर

'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक आहेत, देशातील संपूर्ण बँकिंग क्षेत्राचे नियमन करणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा कारभारदेखील सशक्त असायला हवा, असं मत आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

Jan 14, 2016, 09:26 PM IST

रघुराम राजन बनले 'बीआयएस'च्या उपाध्यक्षपदी बसणारे पहिले भारतीय!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन हे आता बँक फॉर इंटननॅशनल सेटलमेंटस् (बीआयएस) चे व्हाईस चेअरमन बनलेत. या पदावर बसणारे रघुराम राजन हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. 

Nov 11, 2015, 04:57 PM IST

मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी : रघुराम राजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांचे दौरे करीत आहेत. विरोधकांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केलेय. तर सोशल मीडियावर मोदींना देशात शोधून दाखवा अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्याचवेळी रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मोदींबाबत एक भाष्य केलेय. मोदींच्या परदेश दौऱ्यांचे प्रत्यक्ष कृतीला जोड हवी, असे राजन यांनी म्हटलेय. 

Sep 30, 2015, 11:45 PM IST

मेरा नाम है, रघुराम राजन...

आरबीआयने रेपो रेट दरात अर्ध्या टक्क्यांची कपात करण्याची घोषणा मंगळवारी केली. रेपो रेट मागील चार वर्षात सर्वात कमी, ६.७५ टक्के इतका कमी झाला आहे. रेपो रेट कमी झाल्याने गृह आणि इतर कर्जांवरील व्याजदरातही बँकांना मोठी कपात करावी लागणार आहे.

Sep 29, 2015, 05:47 PM IST

बांधकाम क्षेत्रातल्या उद्योजकांची रघुराम राजन यांच्याकडून कानउघडणी

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बांधकाम क्षेत्रातल्या उद्योजकांची चांगलीच कानउघडणी केलीये. प्लॅट विक्री होत नसेल तर कमी किमतीत ते विका, असे बजावले.

Aug 21, 2015, 05:01 PM IST

आरबीआयकडून व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आज वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढवा जाहीर केलाय. पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

Aug 4, 2015, 11:45 AM IST