मुख्यमंत्री म्हणतात, धमकी द्यायचं काम नाही!
‘चर्चेसाठी मी नेहमीच तयार आहे, पण मला कुणीही धमकी देऊ नये’ असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी संपकऱ्यांना दिलाय.
May 11, 2013, 08:15 PM ISTएलबीटी भरावाच लागेल – सुप्रीम कोर्ट
एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.
May 10, 2013, 04:09 PM ISTपवारांच्या तब्येतीच्या कारणामुळे ‘तो’ क्षण हुकला!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सध्या प्रकृतीच्या अस्वस्थतेच्या कारणास्तव पुण्यात विश्रांतीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता.
Mar 27, 2013, 08:07 AM IST‘घुबडामुळे जाणार मुख्यमंत्र्यांची खुर्ची’
श्रद्धा आणि अंधश्रद्धा... या दोघांमधला फरक कळणं फार कठिण नाही. पण, माणसाचा विश्वास कशावर बसेल आणि कशावर नाही हे सांगता येत नाही. असाच एक खेळ रंगला होता विधान परिषद सभागृहात...
Mar 15, 2013, 01:56 PM ISTमालमत्ता उघड करण्यास मंत्र्यांची टाळाटाळ...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची वार्षिक मालमत्ता जाहीर करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, बहुतांश मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी त्याला केराची टोपली दाखवलीय.
Feb 23, 2013, 09:45 AM ISTमहिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा अपुरी, मुख्यमंत्र्यांची कबुली
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी यंत्रणा अपुरी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. महाराष्ट्रात या दिशेनं काम सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
Dec 27, 2012, 05:58 PM ISTशिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही; मुख्यमंत्री नाराज
शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय.
Dec 10, 2012, 09:09 AM ISTबाबा दिल्लीत; नवीन चेह-यांना संधी?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेतली. त्यांच्यासह सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेदेखील त्यांच्यासोबत होते.
Sep 24, 2012, 04:30 PM IST‘तपास सुरू आहे...’ दॅटस् इट!
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर दोघांनीही सारखीच प्रतिक्रिया दिलीय... दोघंही म्हणाले ‘अधिक काही बोलता येणार नाही, तपास सुरु आहे...’
Aug 5, 2012, 03:54 PM ISTमुख्यमंत्री करतात फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामं!
मुख्यमंत्री फक्त काँग्रेसच्याच लोकांची कामे करतात. त्यांनी कितीही कामे केल्याचा दावा केला, तरी समन्वय समितीच्या बैठकीत सर्व काही समोर येईल, असंही पिचड म्हणाले आहेत.
Jul 29, 2012, 09:47 PM ISTराज ठाकरे देणार का काँग्रेसला पाठिंबा?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.
Jul 18, 2012, 05:40 PM ISTबेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठराव
बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.
Jul 12, 2012, 01:54 PM ISTकाँग्रेस आमदारांकडूनच मुख्यमंत्र्यांवर शिंतोडे
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा समोर आलीय. कालच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्ष अशोक चव्हाणांना एकटं पाडत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला.
Jul 10, 2012, 01:04 PM ISTअनधिकृत महाविद्यालयांवर होणार कारवाई
राज्यातल्या अनधिकृत डीएड आणि बीएड महाविद्यालयांविरोधात कारवाई होणार आहे. अनधिकृत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीतही प्राध्यान मिळणार नाही, असा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
Jul 4, 2012, 07:22 PM ISTचव्हाणांसाठी 'चव्हाण'...
‘आदर्श घोटाळा प्रकरणात चौकशीची गरज नसल्याचं’ मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच आरोपपत्र दाखल केल्याबद्दलही त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तर आदर्श प्रकरणात माझा काहीही संबंध नसून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया आदर्श घोटाळ्यातील एक आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.
Jul 4, 2012, 06:37 PM IST