मुख्यमंत्री-खडसे भेटीचं गुपीत काय?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. ही भेट कौटुंबिक असल्याचं खडसे यांनी सांगितलंय.
Oct 5, 2013, 08:32 PM ISTनारायण राणेंनाही `एमसीए` अध्यक्षपदाचे वेध!
‘एमसीए’ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेते इच्छुक असताना आता उद्योगमंत्री नारायण राणेही या स्पर्धेत उतरण्याची शक्यता निर्माण झालीय.
Sep 20, 2013, 07:29 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची गुगली, BCCI निवडणुकीबाबत मौन
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रिंगणात उतरले आहेत. माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत मुख्यमंत्र्यांनी एमसीएमध्ये एंट्री घेतली आहे. मात्र, मी BCCIची निवडणूक लढणार की नाही, याबाबत बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिलाय.
Sep 17, 2013, 09:32 AM ISTपवार-मुख्यमंत्र्यांची शब्दखेळी बिल्डरांशी संबंधीत?
शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सध्या सुरु असलेले आरोप - प्रत्यारोप हे पुण्या-मुंबईतल्या बिल्डरांशी संबधित असल्याची शंका भाजपनं व्यक्त केलीय.
Sep 13, 2013, 11:05 AM ISTमुख्यमंत्र्यावर शरद पवारांचा वार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केलीय. अलिकडच्या काळात प्रशासनातील लोकांचा हात सही करताना थरथरतो. त्यांना लकवा धरला की काय..? दोन-दोन महिने फायलींवर सह्या होत नाहीत, अशा शब्दांत पवारांनी मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळून घरचा आहेर दिलाय
Sep 10, 2013, 08:38 PM ISTमुंडे विरुद्ध मुंडे; कोण मारणार बाजी?
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होतेय.
Sep 2, 2013, 10:33 AM ISTशिकाऱ्याला गोळ्या घाला, मुख्यमंत्र्यांचे आदेश
आता जो वाघाची शिकार करेल, त्याची खैर नाही... कारण वाघाची शिकार करणाऱ्याला ताबडतोब गोळ्या घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.
Jul 31, 2013, 09:46 AM ISTविदर्भात ओला दुष्काळ जाहीर होणार?
विदर्भातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधानसभेत ओल्या दुष्काळाची घोषणा करणार का? याकडे विदर्भावासियांचं लक्ष लागलंय.
Jul 29, 2013, 09:25 AM ISTमंत्र्यांचा ‘पूरग्रस्त’ विदर्भ दौरा!
विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला.
Jul 28, 2013, 11:54 AM IST‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!
मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Jul 18, 2013, 09:30 AM ISTमुख्यमंत्र्यांना वेळ मिळाल्यावरच मिळणार स्वस्त भाज्या
राज्य सरकार पुरस्कृत स्वस्त भाज्या केंद्राचं उद्धघाटन आज मुंबईत होणार होतं मात्र, या उद्धघाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय.
Jul 8, 2013, 04:18 PM ISTदादांचं तुळशीवृंदावन पावणे दोन लाखांचं, मग...
राज्य कर्जबाजारी असताना आणि दुष्काळासारख्या आपत्तीतही मंत्र्यांच्या बंगल्यांवर त्याच-त्याच कामांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरील तुळशीवृंदावनाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
Jul 4, 2013, 11:34 AM ISTराही सरनोबत बनली करोडपती!
कोरियात झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणार्याक राही सरनोबतचा राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
Jun 13, 2013, 09:26 AM ISTअखेर इस्टर्न फ्री-वेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला!
गेले काही दिवस उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित ईस्टर्न फ्री-वे म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाचे दोन टप्पे अखेर गुरुवारी १३ जूनला वाहतूकीसाठी खुले होत आहेत.
Jun 12, 2013, 09:04 AM ISTअहमद जावेद होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त?
अहमद जावेद हे नवे मुंबई पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. गृहखात्यातल्या सूत्रांनी ‘झी मीडिया’ला दिलेल्या माहितीनुसार अहमद जावेद यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हिरवा कंदील दिलाय.
Jun 6, 2013, 05:46 PM IST