prevent

Pune Nanded City Two Schools Closed To Prevent Coronavirus PT2M27S

पुणे | कोरोनामुळे पुण्यात शाळांमध्ये भीतीचं वातावरण

पुणे | कोरोनामुळे पुण्यात शाळांमध्ये भीतीचं वातावरण

Mar 11, 2020, 09:30 AM IST
Culture Namste Help to prevent Corona Virus PT2M11S

Corona | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 'ही' भारतीय पद्धत वापरा

Corona | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 'ही' भारतीय पद्धत वापरा

Mar 5, 2020, 09:55 PM IST
Application Filled To Prevent Priyanka Gandhi In Kashi Vishwanath Temple PT54S

उत्तर प्रदेश | प्रियंका गांधींच्या वाराणसी दौऱ्याआधी वाद

उत्तर प्रदेश | प्रियंका गांधींच्या वाराणसी दौऱ्याआधी वाद
Application Filled To Prevent Priyanka Gandhi In Kashi Vishwanath Temple

Mar 19, 2019, 02:05 PM IST

तुला पाहते रे : झेंडे आपल्या मित्राला प्रेम व्यक्त करण्यापासून रोखणार का?

विक्रांत ईशासमोर प्रेम व्यक्त करणार का?

Oct 19, 2018, 02:11 PM IST

ठाणे । आधार लिंक करण्याच्या फेक कॉलवरून लूट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 09:11 PM IST

आता, तुमचं व्हॉटस्अप झालंय आणखीन सुरक्षित!

व्हॉटस् अप सध्या भलतंच फॉर्मात आहे... आपल्या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये विविध बदल करून ग्राहकांच्या पसंतीस उतरणं हा जणू ध्यासच व्हॉटसअपनं घेतलेला दिसतोय.

Nov 21, 2014, 05:18 PM IST

ह्रदयविकाराची ‘सायंटिफिक’ भविष्यवाणी

एकदा ह्रदयविकाराचा झटका बसल्यानंर रुग्ण नेहमीच एका भीतीच्या सावटाखाली जगताना दिसतात. दुसरा तीव्र झटका बसेल याची भीती त्याच्या प्रत्येक हाचलाचींमध्ये दिसून येते. परंतु, अशा रुग्णांना आता ‘एसटी-2 टेस्ट’ची मदत होणार आहे. या टेस्टमुळे रुग्णांना ह्रदयविकाराचा धक्का कधी बसेल हे अगोदरच कळू शकेल. या टेस्टद्वारे सध्याचं ह्रद्याच्या स्थितीची माहिती कळू शकेल.  

Sep 23, 2014, 10:21 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेलिकॉप्टर उड्डाण रोखले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नागपूर विमानतळावर आगमन झालं खरं मात्र त्यांच्यासोतच पावसाचंही जोरदार आगमन झालं. त्यामुळं मोदी नागपूर विमानतळावर थांबून आहेत. एटीसीनं त्यांच्या हेलिकॉप्टरला उडण्याची परवानगी नाकारली आहे. 

Aug 21, 2014, 05:29 PM IST

थायरॉईडची लक्षणं आणि उपाय!

पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.

Nov 6, 2013, 02:37 PM IST