power supply

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा

 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

Jun 5, 2019, 07:36 PM IST

'बॉम्ब' वादळाचा फटका, नायगरा धबधबा गोठला!

अमेरिकेला बॉम्ब वादळाचा फटका बसलाय. या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झालीय.

Jan 6, 2018, 12:39 PM IST

महावितरण | ७० लाखांच बील थकल्याने वीज खंडीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 06:12 PM IST

पत्नी सोडून गेल्याने चक्क तीन जिल्ह्यांचा त्याने केला वीजपुरवठा खंडीत

पत्नी सोडून गेलेय, माझ्या पत्नीला शोधून आणा, अशी मागणी करत पतीने चक्क तीन जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार पुढे आलाय. राम प्रसाद याची पत्नी घरसोडून निघून गेली. चिडलेल्या राम प्रसादने आपला राग वीजपुरवठा खंडीत करुन व्यक्त केला. 

May 25, 2016, 04:10 PM IST

वीजेवर संक्रात येणार? कोळसा कामगारांचा संप

कोळसा खाणींच्या खाजगीकरणाविरोधात देशातल्या ५ मुख्य कामगार संघटनांनी एकत्र येत पुकारलेल्या देशव्यापी संपाला आजपासून सुरूवात झाली आहे. कोळसा कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या कोल इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही कामगार संघटनांनी एकत्र येत संप पुकारला आहे. हे  काम बंद आंदोलन ५ दिवस चालणार आहे. 

Jan 6, 2015, 02:59 PM IST

मुंबईतील बत्ती गुल, राज्य सरकारचे चौकशीचे आदेश

 मुंबईतल्या कालच्या विजेच्या लपंडावाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली असून सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत.

Sep 3, 2014, 03:39 PM IST

मस्तवाल वीज अधिकाऱ्याची दादागिरी...ग्राहक हैराण

जिल्ह्यात महावितरणाच्या अधिका-याच्या विरोधात विनयभंग प्रकरणातल्या मुख्य साक्षीदाराच्या घराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. दंडाची रक्कम भरुनही या कुटुंबियांना सध्या अंधारात राहवं लागत आहे. महावितरण विभागाच्या दादागिरीचा एक रिपोर्ट.

Jul 17, 2014, 09:45 AM IST