कलम ३७० वादः जम्मू-काश्मीर ओमर यांच्या वडिलांची जहागीर नाही - संघ
नरेंद्र मोदी सरकारमध्ये नवनियुक्तम पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कलम ३७० वर केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेले राजकीय वादळ आता क्षमण्याची चिन्ह कमी दिसत आहेत.
May 28, 2014, 12:58 PM ISTPMO ट्विटर खाते झाले डिलीट, भाजपने ठरवले अनैतिक
नरेंद्र मोदींची निवड पंतप्रधान म्हणून झाल्यानंतर पहिला वाद हा ट्विटर अकाउंटवरून निर्माण झाला आहे. PMOIndia नावाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह याचे कार्यालय या ट्विटर खात्याचा वापर करीत होते. त्याला चक्क डिलीट करण्यात आले आहे.
May 20, 2014, 08:24 PM ISTवाराणसीत असणार मोदींच ‘मिनी पीएमओ’
देशाचे पुढील पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीची ओळख आगामी काळात सर्वात शक्तीशाली शहर म्हणून होणार आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास झाला तर ती महाराष्ट्रासाठी खुशखबर असणार आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी दिल्ली प्रमाणे आपल्या मतदारसंघाला ‘मिनी पीएमओ’ बनवू शकतात. हे मिनी पंतप्रधान कार्यालय वाराणसीसाठी मोदींच्या प्लॅनला मूर्त रूप देऊ शकते.
May 19, 2014, 09:04 PM ISTपंतप्रधानांनी फेटाळून लावलं राजीनाम्याचं वृत्त...
पंतप्रधान मनमोहन सिंग नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केलं होतं. यावर पंतप्रधान कार्यालयानं तातडीनं स्पष्टीकरण देत या वृत्ताला उडवून लावलंय.
Dec 31, 2013, 12:20 PM ISTरात्री पेट्रोलपंप राहणार सुरूच, मोईलींची सूचना फेटाळली
पेट्रोलची मागणी कमी करण्यासाठी पेट्रोल पंप रात्री आठ ते सकाळी आठ या काळामध्ये बंद ठेवण्याबाबतच्या सूचना पेट्रोलियमंत्री विरप्पा मोईली यांनी दिल्या होत्या. मात्र या सूचना पंतप्रधान कार्यालयानं फेटाळल्या आहेत. त्यामुळं आता पेट्रोलपंप रात्रीही सुरू राहतील.
Sep 2, 2013, 12:23 PM ISTपंतप्रधान बोलत नाही म्हणताय, मग हे पाहा....
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधकांनी सतत ‘मौनीबाबा’ म्हणून टीका केलीय. पण, या सगळ्या विरोधकांना पंतप्रधानांनी तोंडावर पाडलंय.
Jul 23, 2013, 12:13 PM ISTट्विटरवर ‘पीएमओ’चे पाच लाख फॉलोअर्स
अवघ्या १५ महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटरवर ५ लाख फॉलोअर्स झालेत.पंतप्रधान कार्यालय प्रत्यक्षपणे जनतेशी बोलत नसले तरी त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा मॉडर्न उपाय शोधून काढला आहे.
Apr 9, 2013, 06:14 PM IST'नियम बनवण्याचा हक्क केवळ भारताला'
पंतप्रधान कार्यालयानं अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. भारत परदेशी गुंतवणूकदारांचा जगातला तिस-या क्रमांकाचं पसंतीचा देश आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.
Jul 16, 2012, 10:49 PM ISTटीम अण्णांना पंतप्रधानांचं प्रत्युत्तर
पंतप्रधानांवर टीम इंडियाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना पाच पानांचं सविस्तर पत्र पाठवण्यात आलं आहे.
Jun 10, 2012, 09:43 AM IST2G घोटाळाः सुप्रीम कोर्टात निर्णय अपेक्षित
2 G घोटाळ्या प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास मंजुरी देण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निष्क्रियता दाखवल्याच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांच्या विरोधातील आरोपांच्या संदर्भात किती कालावधीत खटला दाखल करण्यासंबंधी कालावधी निश्चिती संदर्भात नियमावली तयार करण्यासंबंधी निकाल अपेक्षित आहे.
Jan 31, 2012, 03:59 PM ISTपंतप्रधान कार्यालयाचं 'शुभ्र बिकिनी'त स्वागत !
पूनम पांडेने आपलं लक्ष आता क्रिकेटवरून राजकारणाकडे वळवलं असावं. टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यावर आपली नग्न छायाचित्रं प्रकाशित करण्याची हूल देणारी पूनम आता पंतप्रधान कार्यालयाचं ट्विटरवर स्वागत करण्यास आपल्या ‘खास’ स्टाईलने सज्ज झाली आहे.
Jan 25, 2012, 10:03 PM ISTपंतप्रधान कार्यालयही आता 'ट्विटर'वर
भारताच्या विदेश मंत्रालयानंतर आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ऑफिसनेही ट्विटरच्या जगात प्रवेश घेतला आहे.टीव्ही पत्रकार पंकज पचौरी पंतप्रधानांचे संचार सल्लागार बनल्यापासून जगभरात अभिव्यक्तीचं नवं माध्यम ठरलेल्या ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने हजेरी लालेली आहे.
Jan 24, 2012, 10:16 PM IST