WTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI
Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे.
Jun 5, 2023, 10:51 PM ISTPBKS vs LSG : लखनऊसमोर पंजाबचे मोठं आव्हान; टॉस जिंकणाऱ्या संघाला मिळू शकते विजयाची संधी
PBKS vs LSG : या सामन्यात पंजाब किंग्जचे पारडे जड मानले जात आहे. मात्र या सामन्यात लखनऊच्या संघाला विजयासाठी आणखी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. तर मोहालीत खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात गोलंदाजांना उत्तम खेळ करण्याची संधी आहे
Apr 28, 2023, 12:33 PM ISTWTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI
Sunil Gavaskar On WTC final: सध्याच्या फॉर्ममुळे त्याला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो उत्तम खेळला, मुंबईसाठी देखील त्याने शानदार खेळ दाखवला, असं म्हणत गावस्कर यांनी (Sunil Gavaskar On Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेचं कौतूक केलंय.
Apr 26, 2023, 04:59 PM ISTIPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच
IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?
Apr 16, 2023, 12:38 PM ISTArjun Tendulkar : 'या' कारणाने अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये संधी देत नसावा रोहित शर्मा
मुंबईच्या चाहत्यांना एक अपेक्षा होती, ती म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुकरला (Arjun Tendulkar) खेळताना पहायची. मात्र यावेळी तिन्ही सामन्यांमध्ये एकदाही त्याला संधी दिली गेली नाही.
Apr 14, 2023, 10:48 PM ISTWPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान
WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे.
Mar 5, 2023, 02:37 PM ISTIND vs SL 3rd ODI: कोणाला मिळणार संधी? कोण होणार आऊट? रोहित करतोय 'वर्ल्ड कप'ची तयारी!
India vs Sri Lanka: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL 3rd ODI) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे.
Jan 14, 2023, 11:24 PM IST
IND vs SL 2nd ODI: इतिहास गवाह है! Team India च्या तुफानी खेळीनं कोलकात्यात वादळ, आजही उडतो श्रीलंकेचा थरकाप
IND vs SL 2nd ODI: रोहित शर्मानं जर चुकूनही त्याच फॉर्ममध्ये परत आला, तर आजही श्रीलंकेच्या संघाची खैर नाही. का ते एकदा वाचा मग लक्षात येईल
Jan 12, 2023, 12:20 PM IST
IND vs BAN 3rd ODI: मालिकेत लाज राखण्यासाठी टीम इंडिया सज्ज; कशी असेल Playing XI?
India vs Bangladesh: शुक्रवारी सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र, सर्वांचं लक्ष फक्त 2 खेळाडूंवर टिकून राहिलं होतं.
Dec 10, 2022, 12:54 AM ISTIND vs NZ: पहिल्या वनडे सामन्यात Sanju Samson ला मिळणार संधी? कसं असेल Playing 11
शिखर धवन अनेक खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. बघूया वनडे सामन्यासाठी टीम इंडियाचं प्लेइंग 11 (Team India Playing 11) कसं असणार आहे.
Nov 23, 2022, 03:51 PM ISTIND vs NZ: Hardik Pandya समोर ओपनर्स निवडण्याचं मोठं आव्हान, 4 खेळाडू दावेदार
टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी तयार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांसारख्या सिनियर खेळाडूंच्या गैरउपस्थितीत हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाला 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळण्यात येणार आहे.
Nov 17, 2022, 05:19 PM ISTIND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड भिडणार, पाकिस्तान विरुद्ध कोण खेळणार?
India vs England Semi-Final: आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया आणि इंग्लंडची (IND vs Eng) धमाकेदार कामगिरी राहिली आहे.
Nov 9, 2022, 09:11 PM IST
IND vs ENG: भारताविरुद्ध सामन्याआधी बटलरला आलं टेन्शन; वाचा नेमकं कारण काय?
IND vs ENG T20 World Cup latest updates: सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दुखापतीमुळे इंग्लंडच्या दोन बलाढ्य खेळाडूंच्या सेमीफायनच्या खेळावर सस्पेंस कायम आहे.
Nov 9, 2022, 04:56 PM ISTIND vs ENG: Semi Final खेळणार की नाही, दुखापतीविषयीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं स्पष्ट उत्तर
IND vs ENG T20 World Cup 2nd Semi-Final : टी20 वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यानंतर आता क्रिकेटचं महाकुंभ असणारी ही स्पर्धा सांगतेकडे वळली आहे. आज स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना (NZ vs PAK Semi Final) पार पडणार आहे, तर उद्या (गुरुवार 10 नोव्हेंबर 2022) रोजी स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पार पडणार आहे.
Nov 9, 2022, 10:58 AM ISTIND VS SA T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात राहूलच्या जागी पंतला मिळणार का संधी? टीम इंडियाचे बॅटींग कोच काय म्हणाले?
के एल राहूल की ऋषभ पंत? दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?
Oct 29, 2022, 02:22 PM IST