petrol price

पेट्रोल-डिझेल स्वस्त झालेच नाही, एका हाताने दिले एका हाताने काढून घेतले

  भडकलेल्या इंधनाच्या दरांमध्ये या अर्थसंकल्पात सवलत मिळेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र अरूण जेटलींनी ही अपेक्षा पूर्ण केलेली नाही. पेट्रोल-डिझेलवरच्या दरात एका हातानं देऊन दुसऱ्या हातानं काढून घेण्याचा प्रकार सरकारनं केलाय. 

Feb 1, 2018, 06:20 PM IST

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, बजेटनंतर सरकारची मोठी घोषणा

अर्थसंकल्पात सरकारने मोठा निर्णय घेतला असून यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. 

Feb 1, 2018, 02:33 PM IST

पेट्रोलचे दर गगनाला भिडले, ८० लीटर

 रविवारी ७९.५५ रूपये असणारे पेट्रोल सोमवारी ८०.१० रुपये इतके झाले आहे. 

Jan 22, 2018, 12:55 PM IST

पेट्रोलच्या अचानक वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहक हैराण

पेट्रोलची दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज बदलत असले तरी आज अचानक तब्बल दोन रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत.

Jan 16, 2018, 02:32 PM IST

सरकारच्या 'या' प्लॅनमुळे स्वस्त होईल पेट्रोल-डिझेल!

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण हैराण आहेत. 

Jan 16, 2018, 12:41 PM IST

डिझेलच्या किंमतीत वर्षातली सर्वाधिक वाढ

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांनी पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे.

Jan 2, 2018, 03:37 PM IST

पेट्रोल संबंधित आनंदाची बातमी ; हा होणार फायदा...

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोलच्या किंमती यामुळे वैतागलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

Dec 26, 2017, 02:44 PM IST

तर पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके वाढणार

कच्च्या तेलाचे दर स्वस्त झाल्यानंतरही देशातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधून फारसा दिलासा मिळालेला नाही. परंतु आता अशी बातमी येत आहे ज्यामुळे सामान्य माणसाची समस्या वाढू शकते. 

Dec 1, 2017, 01:57 PM IST

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे संतापलेल्या नागरिकांना ऎन दिवाळीच्या तोंडावर दिलासा देण्यात आलाय. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना खुशखबर दिली आहे.

Oct 10, 2017, 02:19 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. 

Sep 19, 2017, 10:52 AM IST

अशा प्रकारे ३१ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतयं ७९ रुपयांत

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला इतके रुपये का द्यावे लागतात यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.

Sep 14, 2017, 09:14 AM IST

आशिया खंडात भारतात पेट्रोलचे दर सर्वात जास्त !

केंद्र सरकारने इंधनावरील सबसिडी टप्प्याटप्प्याने कमी केल्याने देशात पेट्रोल व डिझेलचा दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आशिया खंडात सर्वात महागडे पेट्रोल भारतात मिळत आहे. 

Sep 12, 2017, 11:44 AM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार

पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढणार आहेत. सरकारने ऑईल मार्केटिंग कंपन्यांचं कमीशन वाढवलं आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर वाढले आहे. डीलरों कमीशनमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.

Aug 1, 2017, 04:18 PM IST