शेंगदाणे खाण्याचे हे आहेत १० आश्चर्यकारक फायदे
गरीबांच्या घरातील बदाम अशी शेंगदाण्याची ओळख. हिवाळ्यात स्निग्ध पदार्थांची शरीराला अधिक गरज असते. यामुळे थंडीत शेंगदाणे खाणे चांगले. यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. मात्र रोज शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे ते खाणाऱ्यांनाही कदाचित माहिती नसतील.
Jan 31, 2016, 10:07 AM ISTमिठाई किंवा ड्रायफ्रूट खाताना सावधान
मिठाई किंवा ड्रायफ्रुट्स खाताना जरा सावधान. कारण तुमच्या मिठाईत वापरलेले किंवा ड्रायफ्रूट्स म्हणून तुम्ही विकत घेतलेल्या पिस्त्यांमध्ये भेसळ असू शकते. पिस्ता म्हणून तूमच्या माथी चक्क शेंगदाणे मारले जात आहे.. नागपूरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...
Jan 22, 2016, 08:48 AM ISTशेंगदाणे खाल्ल्यामुळे २ वर्षीय मुलाला हार्ट अॅटॅक
साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.
Aug 13, 2013, 04:24 PM IST