pakistan

World Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित

ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे. 

May 10, 2023, 03:22 PM IST

आत्ताची सर्वात मोठी बातमी, थेट LIVE

आत्ताची सर्वात मोठी बातमी, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक 

May 9, 2023, 03:13 PM IST

Honey Trap : हनी ट्रॅप म्हणजे काय रे भावा?

 Honey Trap : सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या हनी ट्रॅपचे अनेक प्रकार होत असल्याचं उघड होत आहे. नुकताच पुण्यातील डीआरडीओच्या संचालकांना एटीएसने पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या संशयातून पकडलंय. हा संचालक हनी ट्रॅपचा शिकार झाल्याचं बोललं जातयं.

May 7, 2023, 10:07 AM IST

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाबाबत आणखी धक्कादायक माहिती, पाकिस्तानात...

Honey Trap Pune DRDO Director Case : पुण्यातील डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. तसा त्याच्यावर संशय होता. ATSच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याची धक्कादायक बाब पुढे आलेय.

May 7, 2023, 08:32 AM IST

DRDO संचालकाचे कारनामे उघडे, पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटले

पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओच्या (DRDO) संचालकाचे धक्कादायक कारनामे पोलीस तपासात समोर आले आहेत. केवळ आर्थित लाभासाठी भारताची गोपनिय माहिती पुरवत असल्याचा संशय आहे. 

May 6, 2023, 08:30 PM IST

Cricket : बाबर आझमने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, कोहली, वॉर्नरलाही टाकलं मागे

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दमदार कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे.

 

May 5, 2023, 10:06 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! पुण्यातील DRDO चा संचालक पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये, ATS कडून अटक

पुण्यातील DRDO च्या  संचालकाला एटीएसने अटक केली आहे. पाकिस्तानला गोपनिय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकून या संचालकाने आपल्या अखत्यारितील गोपनिय माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती आहे.

 

May 4, 2023, 08:34 PM IST

एक नव्हे दोन प्रायव्हेट पार्ट; पाकिस्तानात जन्माला आले अनोखं बाळ, डॉक्टरही झाले शॉक

बऱ्याचदा मुलांमध्ये जन्मत:च शारीरिक दोष आढळून येतात. मात्र, बऱ्याचदा हे दोष इतके विचित्र आणि आरोग्य यंत्रणेला आव्हान देणारे असे असतात. असेच एक बाळ पाकिस्तानात जन्माला आले आहे. या बाळाला दोन प्रायव्हेट पार्ट आहेत.

Apr 28, 2023, 09:23 PM IST

पाकिस्तानपर्यंत पोहोचला मंकीपॉक्स, भारताला यामुळं किती धोका?

Monkeypox Outbreak: कोरोना पाठ सोडत नाही तोच हा मंकीपॉक्सचा संसर्ग चिंता वाढवताना दिसत आहे. पण, घाबरून जाण्यापेक्षा योग्य माहिती आणि उपचारांच्या बळावर या संसर्गावरही मात करता येते. त्यामुळं चुकीची माहिती पसरवू नका. 

 

Apr 26, 2023, 11:16 AM IST

आम्हाला लोकांचा जीव महत्त्वाचा आहे.... स्वीडनने पाकिस्तानातील दूतावास केले बंद

Sweden Embassy : स्वीडन सरकारने पाकिस्तानमधील दूतावास अनिश्चित काळासाठी बंद केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. देशातील सध्याची परिस्थिती पाहता स्वीडनने हा निर्णय घेतला आहे.

Apr 13, 2023, 06:27 PM IST

Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज

Pakistan Crisis :  पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे. मोठे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.  

Apr 8, 2023, 01:42 PM IST

पीठ घेण्यासाठी शेकडो लोक जमले अन् कंपनीचे गेट बंद झाले... चेंगराचेंगरीत 11 लोकांचा गेला जीव

Pakistan Stampede : शुक्रवारी दक्षिण पाकिस्तानातील कराची शहरामध्ये अन्नधान्याच्या वितरणादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या आर्थिक संकटामुळे अशा अनेक घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे.

Apr 1, 2023, 01:43 PM IST