हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगला दीपिका - रणवीर
ब्रेक अप झाल्याच्या कितीही वावड्या उठल्या तरी दीपिका - रणवीरनं हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगसाठी दाखल होत आपलं नातं कठिण परिस्थितीतही घट्ट असल्याचं दाखवून दिलंय.
Jan 24, 2018, 10:58 AM IST‘पद्मावत’ला दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळली दोन राज्यांची याचिका
सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Jan 23, 2018, 11:56 AM IST'पद्मावत' वाद : ‘ते’ ४ टक्के असूनही ताकतवर, मुस्लिम १४ टक्के असूनही लाचार - ओवेसी
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ‘पद्मावत’ सिनेमावर वाद सुरू असताना यावरून एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
Jan 23, 2018, 10:51 AM ISTसंजय लीला भन्सालीला करणी सेनेकडून करोडोंची ऑफर!
संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावत’ ला करणी सेना आणि इतर राजपूत संघटनांकडून देशभरातून जोरदार विरोध केला जात आहे.
Jan 23, 2018, 09:54 AM IST‘पद्मावत’ या सिनेमाला महाराष्ट्रात संरक्षण देऊ - मुख्यमंत्री
संजयलीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या सिनेमाला महाराष्ट्रात संरक्षण देऊ, अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
Jan 22, 2018, 01:30 PM ISTपद्मावतचा नवा डायलॉग प्रोमो प्रदर्शित...
पद्मावत चित्रपटावरून वाद, विरोध, हंगामे चालू असताना चित्रपटाचा नवीन डायलॉग प्रोमो समोर आला आहे.
Jan 19, 2018, 06:50 PM ISTअक्षय कुमारने 'पॅडमॅन'ची रिलीज डेट बदलली
अक्षय कुमारने घेतला सर्वात मोठा निर्णय.
Jan 19, 2018, 06:34 PM ISTपद्मावत वाद : करणी सेनेची आता प्रसून जोशींना धमकी....
सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमामागील अडचणी काही केल्या संपत नाही आहेत.
Jan 19, 2018, 02:52 PM ISTबँडिट क्वीनला कोर्टाकडून सहमती मिळू शकते मग पद्मावतला का नाही - सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टाने संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे.
Jan 18, 2018, 06:45 PM IST'पद्मावत'वर SC निर्णय : हा समाज नाही मानणार सुप्रीम कोर्टाचा आदेश
सुप्रीम कोर्टाकडून 'पद्मावत'ला चित्रपटाला देशभर रिलीज करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. तर दुसरीकडे रायपूरमधील राजपूत क्षत्रिय महासभाचे प्रदेश अध्यक्ष विक्रमादित्य सिंह जुदेव यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Jan 18, 2018, 02:28 PM IST'पद्मावत' प्रकरणी निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव
सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊनही विविध राज्यांमध्ये घातलेल्या बंदी विरोधात 'पद्मावत' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 08:02 PM IST४ राज्यांमध्ये बंदी, ‘पद्मावत’ निर्मात्यांची आता सुप्रीम कोर्टात धाव
भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 02:01 PM IST'या' राज्यांत पद्मावतवर बंदी!
भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान आणि गुजरातमध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
Jan 16, 2018, 08:44 PM ISTपद्मावत : सिनेमा पोस्टर
संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावत' या चित्रपटाला 'पॅडमॅन'चं आव्हान असणार आहे.
Jan 15, 2018, 03:43 PM IST