जेजे हॉस्पीटलची कामगिरी : सर्वात मोठा ट्युमर काढला
सर्वात मोठा ट्युमर काढला
Nov 8, 2014, 07:10 PM ISTरणबीर कपूरचं झालं ऑपरेशन, तब्येत चांगली
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ऑपरेशन झालंय. रणबीरला 'अॅडनॉइड टॉन्सिल'चा खूप दिवसांपासून त्रास होत होता. रणबीरची सर्जरी ही त्याच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला झाली.
Oct 1, 2014, 06:47 PM ISTअबब! तरुणाच्या तोंडातून काढले 232 दात
मुंबई: (अमित जोशी, प्रतिनिधी) - बत्तीशी तोडण्याची भाषा करणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. बुलढाण्याच्या एका 16 वर्षाच्या आसीक गवईच्या तोंडात नेहमीच्या 32 दातांव्यतिरिक्त एक नाही दोन नाही तर तब्बल 232 दात आढळून आले होते.
Jul 22, 2014, 07:31 PM ISTविनामूल्य ऑपरेशन्स करणारे २२ देवदूत!
इंग्लंडहून आलेले 22 डॉक्टर सध्या औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत प्लास्टीक सर्जरी करत आहेत. आतापर्यंत 85 मुलांच्या ओठांचं आणि टाळूचं विनामूल्य ऑपरेशन या डॉक्टर्सनी केलंय..
Oct 6, 2013, 08:41 AM ISTभारतात प्रथमच गुगल ग्लासने शस्त्रक्रिया
जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच डॉक्टरांनी गुगल ग्लासचा वापर करून दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेन्नईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
Sep 18, 2013, 05:03 PM ISTसुशीलकुमार शिंदेंवर शस्त्रक्रिया यशस्वी
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन करण्यात आलं. शिंदे यांना फुफ्फुसांचा आजार असल्यानं त्यांना शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.
Aug 4, 2013, 10:52 PM ISTधडापासून वेगळा झालेला हात त्यानं पुन्हा मिळवला!
अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळेच गडबडून जातात. पण, प्रसंगावधान राखून तातडीनं उपचार मिळाला तर प्रसंगी प्राण आणि गमावलेले अवयवही परत मिळवू शकतात, हे दिल्लीतील एका घटनेनं सिद्ध केलंय
Jun 27, 2013, 04:05 PM ISTशाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल...
शाहरुख खान नुकताच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय. खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झालेल्या शाहरुखवर आज लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
May 28, 2013, 02:49 PM ISTगँगरेप प्रकरणाची धग दिल्लीत कायम
दिल्ली गँगरेप प्रकरणाची धग अद्याप कायम आहे. आंदोलन चिघळू नये यासाठी आजही कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आलीय. तसच इंडिया गेट परिसर मोकळा करण्यात आलाय. तसच याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलीय.
Dec 24, 2012, 09:36 AM IST`ती`ची प्रकृती अजूनही चिंताजनक... ऑपरेशननंतर व्हेंटिलेटरवर
दिल्ली गँगरेप प्रकरणातल्या पीडित मुलीची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. काही वेळापूर्वीच सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांच्या पथकानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Dec 23, 2012, 10:40 PM ISTपतीपासून लपविण्यासाठी महिलांची 'कौमार्य सर्जरी'
आपल्या पतीला आपल्या अनैतिक संबंधाबाबत समजू नये, आणि आपणही लग्न होईपर्यंत कोणाशीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत.
Sep 25, 2012, 02:16 PM ISTअखेर जुळ्या बहिणींची सुटका...
मध्यप्रदेशातील बैतूल इथं स्तुती आणि आराधना या जुळ्या बहिणांना जणू काय दूसरं जीवनच मिळालंय. जन्मापासूनच एकमेकांना जोडल्या गेलेल्या या बहिणींना वेगळं करण्यासाठी 23 डॉक्टरांना तब्बल 12 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागलेत.
Jun 21, 2012, 03:09 PM IST