ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमाचा एक्का!कोपरीकरांचा कौल कोणाला?
Eknath Shinde Vs kedar Dighe: धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात एकनाथ शिंदेंविरोधात उतरवून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान दिलंय
Oct 23, 2024, 09:21 PM ISTसुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...'
Chitra Wagh on Supriya Sule: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी 'झी 24 तास'च्या निवडणूक विशेष 'जाहीर सभे'त हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणतो यामागील कारणही सांगितलं.
Oct 23, 2024, 07:52 PM IST
'दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस', चित्रा वाघ यांनी सांगितला दोन नेतृत्वातील फरक
Chitra Wagh on Maharashtra Leaders : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याला पुढे घेऊन जाण्याची ताकद असल्याचं भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील फरक सांगितलाय.
Oct 23, 2024, 07:41 PM IST
Breaking News: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर!
Mahavikas Aaghadi Formula:महाविकास आघाडीचं जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.
Oct 23, 2024, 07:11 PM ISTMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहे.
Oct 23, 2024, 06:52 PM IST
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत 6 नवे चेहरे, पण चौघांचा समावेशच नाही; कोण आहेत हे उमेदवार?
NCP List of Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तीन जागांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले उमेदवार दिलेले नाहीत.
Oct 23, 2024, 02:32 PM IST
Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटं
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
Oct 23, 2024, 08:06 AM IST
शरद पवारांकडून बीडमध्ये बेरजेचं राजकारण, पण कोणाच्या हाती देणार तुतारी?
Beed Vidhansabha: शरद पवारांनी बीडमध्ये बेरजेचं राजकारण करत पक्षप्रवेश करवून घेतले. पण पवार उमेदवारीची तुतारी कुणाच्या हाती देणार याची उत्सुकता आहे.
Oct 22, 2024, 09:37 PM ISTमहायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा
Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.
Oct 22, 2024, 09:26 PM ISTएकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे! वडिलांना भाजपची उमेदवारी, मुलाच्या हाती तुतारी
Maharashta Assembly Election: नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांची पकड़ मजबूत आहे.. मात्र आता त्यांच्याच घरात दोन झेड्यांची एन्ट्री झालीय.
Oct 22, 2024, 09:15 PM ISTतुम्हाला कविता नेमक्या सुचतात कशा? रामदास आठवलेंनी अखेर केला उलगडा, 'लोक टाळ्या....'
Ramdas Athawale on Poems: रामदास आठवले (Ramdas Athawale) आपल्या कविता, चारोळ्यांसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. एखाद्या गंभीर वातावरणालाही रामदास आठवले आपल्या चारोळ्यांना हलकं-फुलकं करतात. पण यामागे नेमकी काय प्रेरणा असते याचा खुलासा रामदास आठवले यांनी केला आहे.
Oct 22, 2024, 08:12 PM IST
जागावाटपात विचारात घेतलं गेलं नाही तरी महायुतीसोबत का? रामदास आठवलेंनी खरं कारण...'
Ramdas Athawale On Seat Allocation:
Oct 22, 2024, 06:56 PM ISTराष्ट्रवादीत मोठा भूकंप! भुजबळांचा राजीनामा घ्या, अजित पवारांच्या तटकरेंना सूचना
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता आहे.
Oct 22, 2024, 06:28 PM IST
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा! काँग्रेसचा मतदार श्रीजयांसोबत राहणार?
Nanded Politics: मतदारसंघातील मराठ्यासह दलित आणि मुस्लिम जनतेनं कायम साथ दिलीय.. त्यामुळे जनता पुन्हा सोबत राहणार असल्याचा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलाय.
Oct 21, 2024, 08:30 PM ISTपंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना का दिली होती राजकारण सोडण्याची धमकी?
Pankaja Munde Interview: पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत अशीही एक वेळ आली होती जेव्हा त्यांनी राजकारण सोडण्याची धमकी आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती. पण अशी वेळ का आली होती? काय होता तो प्रसंग जाणून घेऊया.
Oct 21, 2024, 07:24 PM IST