news on maharashtra vidhan sabha election 2024 in marathi

शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'

Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. 

 

Oct 29, 2024, 12:18 PM IST

शिंदेच्या शिवसेनेत पहिलं बंड होणार? गुवाहाटीला जाऊनही तिकीट नाकारलं; 'हा' नेता घर सोडून गेला, जाण्याआधी म्हणाला...

Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून धायमोकळून रडले आहेत. त्यांच्या कुटुंबाला ते आत्महत्या करतील अशी भिती सतावत आहे. त्यातच ते घर सोडून गेल्याने चिंता आणखी वाढली आहे. 

 

Oct 28, 2024, 09:31 PM IST

'माझी चूक....', आव्हाडांशी त्यांच्याच पक्षाचा नेता भिडला, कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; पक्षाचं पत्रक दाखवत म्हणाला 'हे कोण...'

Jitendra Awhad fights with NCP-SCP Leader Yunus Shaikh: शरद पवारांच्या राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) पक्षाकडून मुंब्यातून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडांना एका अनपेक्षित घटनेचा सामना करावा लागला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.  

 

Oct 28, 2024, 08:48 PM IST

'माझी आई सांगतीये, दादाविरोधात...', अजित पवार भरसभेत भावूक, अश्रू रोखत म्हणाले 'माझी चूक झाली'

Ajit Pawar on Yugendra Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) बारामतीमधून (Baramati) युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी जाहीर केल्याने काका-पुतण्यात लढाई होणार हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान यासंबंधी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) सभेत भावूक झाले. 

 

Oct 28, 2024, 08:03 PM IST

'उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं'; 'या' आमदाराने सोडलं अन्न पाणी; म्हणतो 'मी आयुष्य...'

Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून त्यांनी अन्न, पाणी सोडलं आहे. ते मानसिकदृष्ट्या खचले असून आता आत्महत्येचा विचार कर आहेत. 

 

Oct 28, 2024, 07:31 PM IST

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार बदलला! भाजपा नेत्याला जाहीर केली उमेदवारी; सगळं गणितच बदललं

Uddhav Thackeray Change Candidate: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने (Shivsena) चोपड्यातून जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे. राजू तडवी (Raju Tadvi) यांच्याऐवजी प्रभाकर सोनवणे (Prabhakar Sonavne) यांना संधी देण्यात आली आहे. 

 

Oct 28, 2024, 06:24 PM IST

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे 'पॉवर'फूल उमेदवार

Sharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Oct 28, 2024, 04:41 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : मविआत घोळ, तीन मतदारसंघात दोन पक्षाचे उमेदवार; अर्जनोंदणी तोंडावर तरीही...

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच मविआमध्ये असणारा घोळ मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. 

 

Oct 28, 2024, 08:51 AM IST

महायुतीत जागावाटपाचा पेच सुटेना? घोडं नेमकं कुठे अडलं?

Mahayuti Seat allocation: विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखा घोळ न करता यावेळी महायुतीनं जागावाटपांमध्ये आघाडी घेतलीय.

Oct 27, 2024, 08:59 PM IST

निष्ठावंतांच्या पदरी पुन्हा निराशाच? आयारामांच्या भरतीमुळे कसं बदललय नाशकातलं राजकारण? जाणून घ्या

Nashik Poitics: नाशिक जिल्ह्यातही महायुती आणि मविआसह मनसेनं आपले काही उमेदवार जाहीर केलेत. तर मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जिल्ह्यात आयारामांना संधी दिलीये.

Oct 27, 2024, 08:27 PM IST

महायुतीत आणखी एक नाराज? फडणवीसांच्या भेटीनंतर आठवले स्पष्टच बोलले; '2012 पासून तुमच्यासोबत पण...'

Ramdas Athawale on Seat Allocation: मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे आठवले म्हणाले.

Oct 27, 2024, 06:07 PM IST

अमित ठाकरेंवरुन शिवसेनेत गदारोळ; एकनाथ शिंदेंकडून सदा सरवणकरांना 24 तासांचा अल्टिमेटम; 'तुमची...'

Eknath Shinde on Mahim Constituency: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर (Sada Sarvabkar) माघार घेण्यास इच्छुक नाहीत. 

 

Oct 27, 2024, 05:46 PM IST

NCP Candidate List: भोसरी ते सोलापूर आणि नागपूर ते परळी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. 

 

Oct 27, 2024, 02:59 PM IST

शिवडी मतदारसंघात काय होणार? अजय चौधरी सुधीर साळवी यांच्या निवासस्थानी, भेटीत काय ठरलं?

Ajay Choudhary Meet Sudhir Salvi:  साळवींना उमेदवारी न मिळाल्याने हजारो कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Oct 27, 2024, 01:44 PM IST

महायुतीची 'बिनशर्त' परतफेड? मुंबईतल्या 'या' दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?

Maharashtra Politics : मनसे राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची तयारी महायुतीनं सुरु केलीय. माहीम आणि शिवडी मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपनं दिलाय. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं सदा सरवणकरसारख्या नेत्यांना कसं डावलायचं असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा राहिलाय.

 

Oct 26, 2024, 08:39 PM IST