Nashik News : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! शनिवारापासून पाणीकपात?
Maharashtra News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. ऐन उन्हाळ्यात नाशिकरकरांवर पाणी कपातीचे ढग घोंगवतायत. पावसाळा लांबण्याची शक्यता असलेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पाणी कपात करण्याची शक्यता आहे. (Nashik News)
Apr 5, 2023, 11:49 AM ISTNashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला.
Nov 27, 2022, 10:16 AM ISTSocial Media ची कृपा; आजोबा हरवले नेटकऱ्यांना सापडले, कसे ते पाहाच
Lost Grandfather: शिक्षकांनी त्या आजोबांना विचारले असता त्यांनी सिन्नरला राहतो असे सांगताच त्वरित शिक्षकांनी व्हॉट्सअपच्या (Whatsapp) माध्यमातून आजोबांचा फोटो माहिती शेअर (share) केली.
Nov 25, 2022, 12:13 PM IST