नाना पाटेकरांचा 'मृत' आचारी म्हणतोय, 'मी जिवंत आहे...'
अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडे आचारी म्हणून कामाला असलेला आचारी गेल्या १३ वर्षांपासून आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय.
Jun 2, 2016, 09:16 PM ISTनाना पाटेकरांच्या पत्नी मराठी सिनेमात झळकणार
नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर या मराठी चित्रपटात पुन्हा एकदा झळकणार आहे. आगामी 'बर्नी' या सिनेमातून त्यांचं पुनरागमन होणार आहे. २८ वर्षानंतर नीलकांती हे सिनेमामध्ये काम करतायंत. यापूर्वी त्यांनी मालिकांमध्ये काम केलं होतं.
May 24, 2016, 10:59 PM IST'नाना पाटेकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे होता'
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
May 24, 2016, 09:22 PM IST...तर अमिताभ ऐवजी हा मराठी कलाकार ठरला असता 'बेस्ट अॅक्टर'
३ तारखेलाच राष्ट्रीय पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण झालं. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांना देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. सैराट सिनेमातील रिंकू राजगुरु, पार्श्वगायक महेश काळे, नंदिता धुरी, शशांक शेंडे यांच्यासह इतर मराठी कलाकारांनाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. मराठी चित्रपटात नवनवीन प्रवाह आणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा ठसा उमटवला.
May 6, 2016, 06:12 PM ISTनाना पाटेकरांना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलगी म्हणाली...
मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत करत होते.
Apr 26, 2016, 10:53 PM ISTप्रत्युषा प्रकऱणावरुन नाना मीडियावर भडकले
गेल्या काही दिवसांपासून टीव्ही, सोशल मीडियावर बालिका वधू मालिकेतील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणावर जोरदार चर्चा होतेय. प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणातील रोज होणारे नवे नवे खुलासे अतिशय रंगवून मीडियावर दाखवले जातायत.
Apr 18, 2016, 02:48 PM ISTशेअर खान'साठी नाना पाटेकरांना मिळाले होते ३ हजार रुपये
नुकतेच 'नटसम्राट'मध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आता जंगल बुक चित्रपटात पुन्हा एकदा 'शेर खान'च्या भूमिकेत दिसणार आहे.
Apr 4, 2016, 06:32 PM ISTदुष्काळीभागात दारूबंदी करा - नाना पाटेकर
अभिनेता नाना पाटेकर यांनी दुष्काळी भागात दारूबंदीची मागणी केली आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना नाम नावाची संस्था पाणी अडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन केली आहे.
Apr 4, 2016, 10:29 AM IST7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या
7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या
Mar 14, 2016, 10:29 PM IST'जंगल बूक'मध्ये नानाचा आवाज
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर येणाऱ्या मोगली या मालिकेनं प्रचंड लोकप्रियता कमावली होती. हाच मोगली आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Mar 11, 2016, 07:25 PM ISTकोल्हापुरात नाना पाटेकरने केलं नाट्यगृहाचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:16 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?
अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, नाना पाटेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे.
Mar 7, 2016, 03:13 PM ISTनाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र दिसणार
मुंबई : २००२ साली 'देवदास' प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच काळासाठी धकधक गर्ल माधुरी दीक्षितने बॉलिवूडच्या पडद्यावरुन एक्झिट घेतली होती.
Feb 20, 2016, 12:31 PM ISTआमिर म्हणतो, असा नट होणे नाही
वि. वा. शिरवाडकर यांच्या 'नटसम्राट' या अप्रतिम कलाकृतीवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट : असा नट होणे नाही' या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला.
Feb 17, 2016, 02:45 PM ISTनाना पाटेकरांनी मांडले, जात-धर्माबद्दल आपलं मत
मी जात मानत नाही, मला धर्मही मान्य नाही, आपण भारतीय आहोत आणि भारतीयता हाच आपला धर्म आहे असे म्हणत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत? या जगात येताना आपण धर्म सोबत घेऊन आलो होतो का? असे प्रश्न प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी उपस्थित केले आहेत.
Feb 10, 2016, 09:21 PM IST