mumbai indians

MI vs CSK: ना सूर्या चालेना, ना ग्रीन; दुसऱ्या पराभवानंतर कॅप्टन Rohit Sharma ची वॉर्निंग, म्हणाला...

MI vs CSK, IPL 2023: चेन्नईच्या फिरकीपटूंना श्रेय द्यावं लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला दडपणाखाली ठेवलं, असं म्हणत रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Apr 8, 2023, 11:48 PM IST

MI vs CSK : मुंबईकर रहाणेने केला पलटणचा 'गेम'; 7 विकेट्सने चेन्नईचा एकहाती विजय

चेन्नईने 7 विकेट्सने मुंबईचा पराभव केला आहे. या विजयासह चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. 

Apr 8, 2023, 10:53 PM IST

IPL 2023: CSK च्या सामन्यापूर्वीच टीमचा धडाकेबाज गोलंदाज बाहेर? Arjun Tendulkar करणार डेब्यू?

चेन्नई सुपर किंग्जसोबत (Chennai Super Kings) हा सामना रंगणार आहे. मुंबईच्या टीमला हा सामना जिंकून या सिझनमध्ये पहिल्या विजयाची नोंद करायची आहे. मात्र आजच्या या सामन्यापूर्वीच मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा धडाकेबाज गोलंदाज दुखापतीमुळे आजचा सामना खेळणार नसल्याची चिन्ह आहेत.  

Apr 8, 2023, 04:15 PM IST

IPL 2023: अखेर तो आलाच....! Mumbai Indians च्या टीममध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री!

शनिवारी मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जसोबत (Chennai Super Kings) होणार आहे. दरम्यान याच सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. दुसऱ्या सामन्यापूर्वीच मुंबईच्या टीममध्ये एका धडाकेबाज खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. 

Apr 6, 2023, 10:00 PM IST

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची प्रतीक्षा वाढली; MI च्या 'या' 25 वर्षीय ऑलराऊंडरचीच चर्चा

IPL 2023 : मुंबईच्या संघाची यंदाचीही सुरुवात पराभवानंच झाली. संघ मैदानात आला विजयाच्या अपेक्षा घेऊन पण, परतला हाती पराभव घेऊन. असं असलं तरीही मुंबईच्या संघातील एका खेळाडूची बरीच चर्चा झाली. 

 

Apr 3, 2023, 07:34 AM IST

MI vs RCB : परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...MI कडून यंदाचीही पहिली मॅच देवाला, बंगळूरूचा दणक्यात विजय

मुंबई इंडियन्सने दिलेल्या 172 रन्सच्या टारगेचा पाठलाग करताना आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ ड्यू प्लेसिस मैदानावर उतरले होते. या दोघांनीही मुंबईच्या फलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

Apr 2, 2023, 11:06 PM IST

MI vs RCB : तू काय प्रेग्नेंट आहेस का? 'तो' फोटो व्हायरल झाल्याने Rohit Sharma सोशल मीडियावर ट्रोल

IPL 2023 MI vs RCB: रोहित शर्माचा एक शॉट मारतानाचा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये रोहित काही प्रमाणाता जाड झालेला दिसतोय. यावरून रोहितला ट्रोल करण्यात आलंय.

Apr 2, 2023, 08:47 PM IST

Arjun Tendulkar : आरसीबीविरूद्धच्या सामन्यात अर्जुन करणार डेब्यू?

आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच मार्क बाऊचर यांची पत्रकार परिषद झाली होती. यामध्ये कोच बाऊचर यांनी, अर्जुनला खेळायची संधी मिळू शकते, असे संकेत दिले होते. 

Apr 2, 2023, 05:52 PM IST

Mark Boucher on Rohit Sharma: रोहित शर्मा खेळणार की नाही? सामन्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट समोर!

Rohit Sharma, IPL 2023: पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Apr 2, 2023, 03:15 PM IST

IPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?

RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील  (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2023, 10:13 AM IST

IPL 2023: Tim David ला मुंबईचा वडापाव झाला तिखट; व्हिडीओ होतोय व्हायरल

Tim David Viral Video: परदेशी खेळाडूंनी भारताच्या खाासकरून मुंबईच्या खाण्याची भूरळ पडताना दिसते. यामध्ये मुंबईचा वडापाव म्हटलं तर काही औरच गोष्ट...असंच मुंबईच्या टीम डेविड (Tim David) सोबत मराठी प्रँक झालाय. 

Apr 1, 2023, 05:45 PM IST

IPL 2023: अखेर मुंबई इंडियन्सला मिळाली Jasprit Bumrah ची रिप्लेसमेंट

मुंबई इंडियन्स टीमने शुक्रवारी टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) रिप्लेसमेंटबाबत मोठी माहिती दिली. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रित बुमराह जो दुखापतीमुळे आयपीएलच्या सिझनमधून बाहेर पडला. 

Mar 31, 2023, 08:36 PM IST

IPL 2023: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; आयपीएलपूर्वी Rohit Sharma पडला आजारी!

30 मार्च म्हणजे गुरुवारी सर्व कर्णधारांचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत शूट करण्यात आलं. यावेळी सगळ्यांच्या नजरा सर्वात जास्तवेळा या ट्रॉफीला उचलण्याऱ्या रोहित शर्माला शोधत होत्या. मात्र या शूटसाठी रोहित शर्मा अनुपस्थितीत होता.

Mar 30, 2023, 10:14 PM IST

Suryakumar Yadav : आयपीएलमध्ये खेळणार नाही सूर्या? मुख्य कोचच्या वक्तव्याने खळबळ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम आयपीएल जिंकणार का हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे. मात्र सध्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) फॉर्म पाहता त्याला खेळण्याची संधी मिळणार का? याबाबत कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी मोठं विधान केलं आहे.

Mar 30, 2023, 04:53 PM IST

IPL 2023 : यंदा Arjun Tendulkar चा डेब्यू होणार? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

गेल्या 2 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. मात्र आतापर्यंत अर्जुनला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यंदाच्या सिझनमध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

Mar 29, 2023, 05:30 PM IST