IPL 2023 : 'या' अष्टपैलू खेळाडूची बहिणही होती Cheerleader; पाहिल्यानंतरच लक्षात येईल
IPL 2023 : तुम्हाला माहितीये का एका आघाडीच्या खेळाडूच्या बहिणीनंही आयपीएलमध्ये चिअरलीडर म्हणून काम केलंय. जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरंय. तिच्यामुळं त्या खेळाडूचीही बरीच चर्चा झाली होती.
Apr 21, 2023, 12:53 PM ISTIPL 2023 मध्ये 'ह्या' 5 खेळाडूंवर बंदीची कारवाई? एक चूकही पडेल महागात
IPL 2023 : आयपीएलचं मैदान आहे की आणखी काही? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींनाही पडला. हो, पण इथं या वादानंही या स्पर्धेला एक वेगळाच तडका दिला असं म्हणायला हरकत नाही.
Apr 21, 2023, 09:58 AM IST
लेकाला खेळताना पाहून सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाणी; बिशपने सांगितला ड्रेसिंग रूममधील किस्सा; पाहा Video
Sachin Tendulkar On Arjun: मी पहिल्यांदा त्याला स्क्रीनवर पाहिलं, तेव्हा मला नक्कीच आनंद झाला. मी 2008 साली या संघाशी जोडलो गेलो, आता अर्जुन (Arjun Tendulkar) संघासाठी खेळतोय, असं म्हणत सचिन (Sachin Tendulkar) भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
Apr 19, 2023, 06:00 PM ISTArjun Tendulkar: भावाच्या कामगिरीने बहीण खूश; Sara Tendulkar ने शेअर केली भावनिक पोस्ट
पहिली विकेट घेण्यासोबतच अर्जुनने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजय देखील मिळवून दिला. दरम्यान भावाच्या या कामगिरीवर बहिण सारा (Sara Tendulkar) चांगली खूश झालेली दिसली.
Apr 19, 2023, 05:30 PM ISTIPL 2023: अर्जुन तेंडुलकरच्या पहिल्या विकेटचं मुंबई इंडियन्सने केलं सेलिब्रेशन, पाहा VIDEO
IPL 2023: हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) बाद करत आपल्या नावावर पहिल्या विकेटची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये त्यांनी अर्जुनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाचं सेलिब्रेशन केलं आहे.
Apr 19, 2023, 02:41 PM IST
Arjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Apr 17, 2023, 08:40 PM ISTMI vs KKR: कॅप्टन बदलताच मुंबईचं नशिब बदललं; 5 विकेट्सने कोलकाताला चारली धूळ!
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या मुंबई इंडियन्सने कोलकाताला 5 गडी राखून धूळ चारली आहे. हा सामना जिंकताच मुंबईने आपल्या खात्यात आणखी दोन अंक जमा केले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 अंकासह अंकतालिकेच्या वरच्या स्थानी पोहोचली आहे.
Apr 16, 2023, 07:21 PM ISTArjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!
Arjun Tendulkar IPL Debut : अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.
Apr 16, 2023, 04:25 PM ISTArjun Tendulkar : अखेर तिसऱ्या सिझनमध्ये संधी मिळाली; अर्जुन मुंबई इंडियन्सकडून करणार डेब्यू!
मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरूद्ध कोलकाता नाईट राडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आजच्या सामन्यात अखेर अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे.
Apr 16, 2023, 03:18 PM ISTIPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच
IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?
Apr 16, 2023, 12:38 PM ISTIPL 2023 : मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू ओळखलात का? या वयातंही पदार्पणाच्या प्रतिक्षेत
मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला तुम्ही ओळखलंत का?
Apr 13, 2023, 09:36 PM ISTDC vs MI : चित्तथरारक सामन्यात दिल्लीचं 'पानीपत'; शेवटच्या बॉलवर मुंबईने उघडलं विजयाचं खातं
मुंबईने दिल्लीवर (Mumbai Indians Beat Delhi Capitals) 6 विकेट्सने विजय मिळवला. गेले अनेक दिवस टीका होत असलेल्या रोहित शर्माची बॅट अखेर आज तळपली. रोहितच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
Apr 11, 2023, 11:21 PM ISTRohit Sharma : मला केवळ नावासाठी कर्णधार बनवलं...; Mumbai Indians च्या कर्णधारपदावरून रोहितचा मोठा खुलासा
Rohit Sharma On captaincy: आयपीएलपूर्वी झालेल्या एका शो दरम्यान रोहितने याबाबत माहिती दिली होती. यावेळी सामन्यापूर्वीच्या रात्री फोन आला आणि मला कर्णधारपद देण्यात आलं, असं रोहितने सांगितंलय.
Apr 11, 2023, 09:26 PM ISTIPL 2023 : तो रक्तबंबाळ झाला तरीही खेळला; मिशेल सँटनरच्या जिद्दीपुढं भलेभले झुकले
IPL 2023 : आयपीएलमध्ये दर दिवशी एक खेळाडू चमकून जातो. अशाच खेळाडूंच्या यादीत आता नव्यानं आलेलं नाव म्हणजे मिशेल सँटनर. मैदानात रक्तबंबाळ होऊनही हा पठ्ठ्या खेळत राहिला.... मुंबईच्या संघाच्या नाकीनऊ आणत राहिला.
Apr 10, 2023, 07:37 AM IST
MS Dhoni : प्लीज कर्णधारपद सोडू....; विमानात पायलटने केली धोनीबाबत खास अनाऊंसमेंट!
पुढच्या सिझनमध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान अनेक चाहते तसंच क्रिकेटमधील तज्ज्ञ व्यक्ती धोनीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली आहे. मुख्य म्हणजे पायलटने विमानामध्येच अनाऊंसमेंट करताना ही विनंती केली.
Apr 9, 2023, 05:41 PM IST