VIDEO । भाजप नेते प्रविण दरेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही
No Relief To BJP Leader Pravin Darekar From Mumbai High Court
Mar 16, 2022, 06:55 PM ISTNawab Malik | नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडी कायम
मंत्री नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
Mar 15, 2022, 12:00 PM ISTनवाब मलिक यांच्या याचिकेवर आता मंगळवारी निर्णय, न्यायालाने निकाल राखून ठेवला
सोमवारी अनिल देशमुख आणि मंगळवारी नवाब मलिक, एकाच आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांचा होणार फैसला
Mar 11, 2022, 12:29 PM ISTविधानसभा अध्यक्षपद निवड : राज्य सरकारला दिलासा, गिरीश महाजन यांना मोठा झटका
Maharashtra Assembly Speaker Election : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद निवड या विरोधातील याचिका फेटाळली आहे. याबाबत भाजप आमदार गिरीश महाजन यांनी याचिका दाखल केली होती.
Mar 9, 2022, 04:33 PM ISTराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर उच्च न्यायालयाचे तिखट शब्दात ताशेरे
Mumbai high court on governor and Chief Minister of Maharashtra | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहेत. एकमेकांवर आरोपांच्या सातत्याने फैरी झडत आहेत.
Mar 9, 2022, 01:03 PM ISTमुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणावरुन उच्च न्यायलयाकडून सरकारची खरडपट्टी
Mumbai - Goa Highway : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. महामार्गचे काम संथगतीने सुरु असून हे काम वेळेत होण्याबाबत महामार्गने शंकाही उपस्थित केली आहे.
Mar 8, 2022, 09:26 PM ISTभाजपच्या आणखी एका नेत्याची उच्च न्यायालयात धाव, पोलीस कारवाईच्या भीतीने संरक्षण देण्याची मागणी
BJP leader Prasad Lad News : भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस कारवाईच्या भीतीने प्रसाद लाड यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
Mar 7, 2022, 02:03 PM ISTमोठी बातमी । आमदार, खासदारांचे प्रलंबित फौजदारी खटले; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश
Maharashtra and Goa Political leaders : महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील आजी आणि माजी खासदार, आमदारांविरुद्ध प्रलंबित खटल्यांशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून दखल घेत दाखल केलेल्या सू मोटो याचिकेवर आज सुनावणी झाली.
Mar 4, 2022, 06:55 PM ISTसचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून तंबी, अन्यथा हा निर्णय घेऊ...
Mumbai High Court on Sachin Waze : मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून तंबी देण्यात आली आहे.
Mar 1, 2022, 05:56 PM ISTदिग्दर्शक महेश मांजरेकर यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Mahesh Manjrekar protection from arrest in obscenity case : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Mar 1, 2022, 03:56 PM ISTन्यायालयाचे लवासा प्रकल्पावर ताशेरे; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंविषयी नोंदवलं महत्वपूर्ण निरिक्षण
पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढण्यात आली आहे
Feb 27, 2022, 08:48 AM ISTएसटी विलिनीकरण : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबत मोठी बातमी
ST Employees strike : एसटी विलिनीकरणाबाबत (ST Merger) त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालाबाबत सरकारने महत्वाची माहिती दिली आहे.
Feb 25, 2022, 03:34 PM ISTMsrtc Merger | एसटी विलीनीकरण शक्य की अशक्य? यावर धक्कादायक बातमी
एसटी महामंडळाचं (Msrtc Strike) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरणच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी हे गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर आहेत.
Feb 22, 2022, 04:51 PM IST
‘गंगूबाई काठियावाडी' वादाच्या भोवऱ्यात, नवं प्रकरण आलं समोर
'गंगुबाई काठियावाडी' सिनेमाचा नवा वाद आला समोर
Feb 22, 2022, 12:01 PM ISTगुन्हा रद्द करू, पण... हे आदेश देत न्यायालयानं दिली त्यांना सुधारण्याची संधी
गुन्हा दाखल असल्याने नोकरी मिळवण्यात अडचण येत आहे असे कारण सांगत त्या पाच तरुणांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
Feb 17, 2022, 07:24 PM IST