Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ
राज्यासह मुंबईत कोरोना हळुहळु डोकं वर काढतोय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर कोरोना रुग्णांच्या आकड्यात (Maharashtra Corona Update) वाढ होत असल्याचं दिसून येतंय.
May 31, 2022, 08:51 PM ISTसावधान, मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले, निर्बंध पुन्हा लागणार?
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.
May 26, 2022, 02:59 PM ISTMaharashtra Unlock | कोरोना नियंत्रणात, आणखी किती दिवस महाराष्ट्रावर निर्बंध असणार?
मुंबईसह राज्यभरातली कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आलीय. रूग्णसंख्येत घट झाल्यानं आता राज्याची संपूर्ण अनलॉकच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे.
Feb 19, 2022, 09:44 PM ISTविद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोले यांची मागणी
विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका ! नाना पटोले
Jan 31, 2022, 06:16 PM ISTविद्यार्थ्यांना भडकावू नका! वर्षा गायकवाड यांचं चर्चेचं आवाहन
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली
Jan 31, 2022, 04:34 PM ISTहिंदुस्थानी भाऊच्या मेसेजनंतर विद्यार्थी रस्त्यावर? आंदोलनाला गालबोट
ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर
Jan 31, 2022, 04:06 PM ISTशिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
या क्षणाची सर्वात मोठी बातमी
Jan 31, 2022, 03:15 PM ISTMumbai Corona Update | कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्याने घट, मुंबईत दिवसभरात किती रुग्ण?
ज्या झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढ झाली होती, त्याच वेगाने आता दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे.
Jan 22, 2022, 08:43 PM IST
Mumbai Corona Update | मुंबईत रुग्णसंख्येचा घटता आलेख कायम, एकूण पॉझिटिव्ह किती?
मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) गेल्या काही दिवसांपासून कमालीची घट पाहायला मिळतेय.
Jan 21, 2022, 09:24 PM IST
Mumbai Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत घट कायम, दिवसभरात किती जण पॉझिटिव्ह?
राज्यासह शहरात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
Jan 20, 2022, 08:08 PM IST
मुंबईकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णसंख्येत आज पुन्हा वाढ
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असताना आज किंचित वाढ
Jan 18, 2022, 07:46 PM ISTMumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट, पाहा आज किती रुग्ण?
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसत आहे.
Jan 17, 2022, 08:06 PM ISTMaharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात किती जणांना कोरोना? तर मुंबईतला आकडा काय?
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होताना दिसतेय. मात्र राज्याच्या आकड्यांमध्ये (maharashtra corona update) फार काही घट होत नाहीये.
Jan 16, 2022, 09:45 PM IST
Mumbai Corona Update | मुंबईत दिवसभरात किती कोरोना पॉझिटिव्ह? एकूण किती रुग्ण?
झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत (Mumbai Corona Update) आता झपाट्याने घट होताना दिसत आहे.
Jan 16, 2022, 07:44 PM IST
Maharashtra Corona Update | कोरोना रुग्णसंख्येत घट, ओमायक्रॉनचे किती रुग्ण?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) सातत्याने घट होत आहे.
Jan 15, 2022, 10:24 PM IST