msrtc strike

Sada Bahu Khot Press Conference 25 November PT13M11S

मोठी बातमी । एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते मागे

 ST bus strike : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Nov 25, 2021, 11:04 AM IST

एसटी प्रशासनाकडून संपातील कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम

ST Bus Strike News : एसटी कर्मचारी ( ST employee) संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आता कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

Nov 25, 2021, 10:44 AM IST

कर्मचारी संपावर ठाम, एसटी विलिनीकरणावर तोडगा कसा निघणार?

ST Strike News : एसटीचे विलिनीकरणच हवे, पगारवाढ नको, असे म्हणत कर्मचारी संपावर ठाम आहेत.  

Nov 25, 2021, 10:21 AM IST

ST Bus Strike : एसटीचा संप मिटणार? प्रस्ताव घेऊन अनिल परब अजित पवारांच्या भेटीला

एसटीच्या संपाबाबत आताची सर्वात मोठी बातमी

Nov 24, 2021, 04:07 PM IST

ST Bus Strike : एसटी विलीनीकरणाच्या मुद्दयावर शरद पवार यांचं मोठं विधान

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरु असताना शरद पवार विलीनीकरणावर मोठं विधान केलं आहे

Nov 24, 2021, 01:54 PM IST
Maharashtra _ Anil Parab And ST Bus Employee On Solution For ST Bus Strike PT3M17S

VIDEO । एसटी संपाचा तिढा कायम, काय होणार?

Maharashtra _ Anil Parab And ST Bus Employee On Solution For ST Bus Strike

Nov 23, 2021, 09:45 AM IST

ST Bus Strike : शरद पवारांनी घेतला तीन तास आढावा, चर्चा झाली पण...

एसटी संपाबाबत शरद पवार यांनी बैठक बोलावली, तब्बल तीन तासाहून अधिक वेळ ही बैठक चालली

Nov 22, 2021, 03:37 PM IST

ST bus strike : महामंडळाचा मोठा दणका, 238 एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई

  राज्यात 238 एसटी कर्मचा-यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 

Nov 20, 2021, 01:10 PM IST

ST Strike : संपाचा तिढा कायम, या एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

T employees strike : राज्यातील एसटी संपाचा तिढा सुटायला तयार नाही. 

Nov 17, 2021, 09:18 AM IST
ST bus strike - Order For ST Daily Wages Worker to Present at Work within 24 Hours PT3M22S

VIDEO । एसटी संप : 24 तासांत कामावर हजर राहण्याचे आदेश

ST bus strike - Order For ST Daily Wages Worker to Present at Work within 24 Hours

Nov 17, 2021, 07:55 AM IST