mp sanjay jadhav

Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंना घरचा आहेर; पोराला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं

ठाकरेंनी पोराला मंत्री करायला नको होतं. आणि पोराला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं, असं मत जाधवांनी भरसभेत व्यक्त केलं.  ठाकरेंमुळंच चोरांना संधी मिळाली, असा टोलाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता शिंदे गटाला लगावला.

Mar 4, 2023, 09:12 PM IST
Parbhani Shiv Sena MP Sanjay Jadhav Resigns As Resignation Letter Send To CM Uddhav Thackeray PT5M44S

परभणी | शिवसेना खासदार बंडू जाधवांचा राजीनामा

परभणी | शिवसेना खासदार बंडू जाधवांचा राजीनामा

Aug 26, 2020, 07:55 PM IST

शिवसेना खासदार संजय जाधव यांचा राजीनामा, मिलिंद नार्वेकरांची शिष्टाई

राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे.

Aug 26, 2020, 07:01 PM IST
Parbhani MP Sanjay Jadhav On Sand Mafia Issue PT2M2S

मराठवाडा | परभणी मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात

मराठवाडा | परभणी मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात

Apr 16, 2019, 01:35 PM IST