modi government

'मोदी सरकारकडे पैसाच उरला नसल्याने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्यात'

हे सरकार सर्व मौल्यवान मालमत्ता विकण्याशिवाय आणखी काय करणार?

Jan 27, 2020, 12:35 PM IST

मोठी बातमी: केंद्र सरकार एअर इंडिया विकणार; निविदा मागविल्या

बोली प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत माहिती देण्यात येईल.

Jan 27, 2020, 12:03 PM IST

देशाला सक्षम विरोधी पक्षाची गरज- बॅनर्जी

अर्थव्यवस्थेच्या समस्येतून आपण लवकर बाहेर पडू असं वाटत नाही. त्यासाठी दीर्घळाळ लागेल.

Jan 27, 2020, 08:47 AM IST

पवारांच्या दिल्लीतील घराबाहेर सुरक्षाव्यवस्था पुन्हा तैनात

जे देशासाठी महत्त्वाचे नेते आहेत, त्यांची सुरक्षा परत देण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती.

Jan 25, 2020, 02:30 PM IST

मोदी सरकारने शरद पवारांच्या दिल्लीतील घराची सुरक्षा काढली

पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे प्रत्येकी तीन सुरक्षारक्षक तैनात असायचे.

Jan 24, 2020, 10:34 AM IST

लोकशाहीची पडझड झाल्याने देशाचा विकास खुंटलाय- शिवसेना

गेल्या वर्षभरात सरकाविरोधात झालेल्या आंदोलनांमुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Jan 24, 2020, 08:01 AM IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

उच्च न्यायालयात सीएएसंदर्भात कोणत्याही प्रकरणांवर सुनावणी न घेण्याचे आदेशही यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

Jan 22, 2020, 12:32 PM IST
Government officials don't have a desire to work says Nitin Gadkari PT53S

सरकारी यंत्रणेतील लोकांमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही- गडकरी

सरकारी यंत्रणेतील लोकांमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही- गडकरी

Jan 20, 2020, 01:10 PM IST

सरकारी यंत्रणेमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही- गडकरी

आपल्याकडे पैशांची बिलकूल कमतरता नाही.

Jan 20, 2020, 07:46 AM IST

मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे होणार २०२१ची जनगणना

जनगणनेचे काम वेगवान आणि अधिक सखोल होईल.

 

Jan 16, 2020, 09:01 AM IST

पीओकेवर लष्करी कारवाई झाल्यास कोणाकडे किती ताकद?

पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची धमक आणि ताकद लष्करात असल्याचं लष्करप्रमुखांनी म्हटलं आहे.

Jan 13, 2020, 09:34 PM IST

मोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकणाऱ्या दारूड्यासारखी- आंबेडकर

सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा सरकारचा डाव आहे.

Jan 9, 2020, 03:37 PM IST

'जेएनयू'त जोरदार राडा; विद्यार्थी नेता आइशी घोष जखमी

या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभविप) हात असल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने केला आहे. 

Jan 5, 2020, 09:35 PM IST
Mumbai Gold Price Rise In New Year PT2M50S

नव्या वर्षात सोनं महागणार

नव्या वर्षात सोनं महागणार

Dec 31, 2019, 09:15 PM IST

येत्या पाच वर्षात पायाभूत क्षेत्रात १०२ लाख कोटीची गुंतवणूक; मोदी सरकारची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटीची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते.

Dec 31, 2019, 05:30 PM IST