अशोक चव्हाणांनी रुग्णालयातून शेयर केला व्हिडिओ, केल्या या मागण्या
काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना व्हायरसची लागण झाली.
May 28, 2020, 04:29 PM ISTमुंबईतील IFSC केंद्र गुजरातला नेण्याचा प्रकार दुर्दैवी - भुजबळ
IFSC केंद्र गुजरातला हलविण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत.
May 2, 2020, 12:29 PM ISTकोरोनाच्या संकटात सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का, मोदी सरकारचा मोठा निर्णय
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Apr 23, 2020, 03:59 PM ISTलॉकडाउन वाढवण्याच्या तयारीत मोदी सरकार, या बाबतीत मिळू शकते सूट
कोरोनामुळे आणखी लॉक़डाऊन वाढणार
Apr 12, 2020, 04:11 PM ISTतबलिगी जमातवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोदी सरकारला आठ सवाल
तबलिगींच्या फरार सदस्यांबाबत दिली नवी माहिती
Apr 8, 2020, 05:54 PM ISTलॉकडाऊन संपल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारचा ड्राफ्ट तयार
सरकारने रेल्वे आणि विमान प्रवासासाठी विशेष खबरदारी घेण्याचे ठरवले आहे.
Apr 7, 2020, 12:14 PM ISTCorona : खासदार फंडाच्या स्थगितीवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Apr 6, 2020, 11:39 PM ISTCorona : कोरोनाशी लढण्यासाठी खासदारांच्या मानधनात कपात, मंत्रिमंडळाची मंजुरी
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 6, 2020, 05:23 PM ISTमजूर आणि कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
सामान्य मजूर, छोटा शेतकरी, असंघटित कामगारांसाठी दिलासादायक बातमी
Mar 26, 2020, 07:38 AM IST'सरकारला अर्थव्यवस्थेपेक्षा राजकीय आणि सामाजिक अजेंडा पूर्ण करण्यातच अधिक रस'
सरकारच्या या कार्यपद्धतीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग आणखीनच मंदावला.
Feb 29, 2020, 05:47 PM IST' देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर मनमोहन सिंगांची मदत घ्या'
देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक गरीब विरोधी सरकार
Feb 8, 2020, 08:51 PM IST'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'
केंद्र सरकारने आतापर्यंत स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यासारख्या योजनांच्या केवळ बाताच मारल्या.
Feb 4, 2020, 04:47 PM ISTकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर संताप
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोदी सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
Feb 3, 2020, 12:01 PM ISTएलआयसीच्या निर्गुंतवणुकीला कामगार संघटनांचा विरोध
देशातली सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीमध्ये निर्गुंतवणूक करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Feb 1, 2020, 11:09 PM ISTअर्थसंकल्पाचे वाचन करताना सीतारामन यांची तब्येत बिघडली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 'बजेट २०२०' सादर करत केले.
Feb 1, 2020, 03:51 PM IST