Crime News: दारुचे दुकान आणि.... फक्त 90 हजारासाठी मनसे नगरसेवक हे काय करुन बसला
अनिल गेडाम असे या नगरसेवकाचे नाव असून तो यवतमाळचा (Yawatmal) आहे. मनसे नगरसेवकावर झालेल्या या कारवाईमुळे यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे (Crime News).
Jan 18, 2023, 07:38 PM ISTवसंत मोरे म्हणाले, झारीतील शुक्रचार्य कोण? आम्ही जेलवाऱ्या केल्या आहेत...
Raj Thackeray Sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा होत आहे. मात्र, मनसेत अंतर्गत वाद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. धुसफूस सुरुच आहे.
May 22, 2022, 10:59 AM ISTमनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक
संपूर्ण महापालिकेत एकमेव असलेल्या नगरसेवकावरही कारवाई झाल्याने मनसेच्या गोटात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Aug 14, 2018, 11:21 AM ISTतोडफोड प्रकरणी अटकेतील मनसेचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 09:38 AM ISTमनसेतून आलेल्या नगरसेवकांना सेनेकडून मोठी संधी
शिवसेनेच्या अनुभवी नगरसेवकांना स्थायी समितीतून डच्चू दिल्यानंतर त्यांच्याजागी मनसेतून आयात केलेल्यांना संधी देण्यात आली आहे.
Feb 16, 2018, 05:26 PM ISTनाशकात मनसे नगरसेविकेचे निधन
येथील मनसेच्या नगरसेविका सौ. सुरेखा रमेश भोसले यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनसेला धक्का बसला आहे.
Dec 19, 2017, 09:42 AM IST'राज ठाकरेंच्या हिंसक आंदोलनांमुळे अस्वस्थ'
मनसेला रामराम ठोकून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधणाऱ्या सहा नगरसेवकांनी खळबळजनक दावे केलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनांमुळे...
Nov 16, 2017, 04:11 PM ISTठाणे । फेरीवाला मारहाणप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 11:49 PM ISTडोंबिवली । राज ठाकरे यांचे खास स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:09 PM ISTमनसेच्या फुटीर नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास मनाई
मुंबई मनपामधील सात पैकी सहा नगरसेवकांना वेगळा गट स्थापन करण्यास कोकण विभागीय आयुक्तांनी मनाई केली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते आता सहा नगरसेवक मनसेत आहेत. त्यामुळे आता पक्षाचा व्हीप मानावा लागणार आहे.
Oct 27, 2017, 03:09 PM ISTराज ठाकरेंचे दोन दिवस डोंबिवलीत ठाण
महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यानं झालेल्या हानीची पुनरुवृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत पोहोचलेत. यावेळी ते साडाझडती घेतात का, याचीही उत्सुकता आहे. ते दोन दिवस ठाण मांडून बसणार आहेत.
Oct 27, 2017, 11:44 AM ISTफक्त विकास नाही तर किरीटही वेडा झालायं - फुटीर मनसे नगरसेवक
फक्तं विकासच नाही तर किरीटही वेडा झालांय.' भाजप खासदार किरीट सोमय्या हे मानसिक रुग्णं झाले असून त्यांना त्वरीत वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करावे. अशी मागणी वॉर्ड क्रमांक १३३ चे फुटीर नगरसेवक परमेश्वर कदम यांनी, थेट अप्पर पोलीस आयुक्तं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी यांच्याकडे पत्रे देऊन केली आहे.
Oct 26, 2017, 06:25 PM ISTराज ठाकरेंचा पुन्हा दणका, ७ नगरसेवकांना पक्षाचा व्हीप
मनसेनेने आणखी एक कायदेशीर खेळी केली. मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय.
Oct 26, 2017, 01:21 PM ISTमुंबई | मनसे नगरसेवक घरवापसी करणार नाहीत - दिलीप लांडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 11:47 PM ISTमनसेचे सहा नगरसेवक सेनेतच राहणार
मनसेतून शिवसेनेत गेलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Oct 25, 2017, 06:36 PM IST