नव्या सरकारचं खातेवाटप निश्चित, गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच!
नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील.
Nov 2, 2014, 08:32 AM ISTपाक पंतप्रधान शरीफ, काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांच्या काही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.
Sep 17, 2014, 08:29 PM ISTतर राष्ट्रवादीचे अनेक मंत्री तुरूंगात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 08:12 PM ISTसोळा माजी मंत्र्यांना सांगितलं, बंगल्याचा नाद सोडा!
यूपीए सरकारमधील 16 माजी मंत्र्यांनी अजूनही आपल्या सरकारी बंगल्यांचा ताबा सोडलेला नाही. त्याशिवाय माजी खासदार आणि सरकारी कर्मचा-यांनीही तब्बल 683 फ्लॅट्सवर कब्जा करून ठेवलाय. आता या सर्वांना बंगले आणि घरे खाली करण्यासाठी केंद्र सरकारनं नोटीसा बजावल्या आहेत.
Jul 30, 2014, 08:50 PM ISTकाँग्रेस `चार` मंत्र्यांना हटवणार की `दोन`?
काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे, ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.
May 31, 2014, 03:36 PM ISTतरीही `पाऊले चालती 10 जनपथची वाट`
काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.
May 27, 2014, 01:59 PM ISTकेंद्रीय मंत्र्यांच्या संपत्तीत रेकॉर्डब्रेक वाढ
पाच वर्षाचा काळ हा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी काही विशेष नसतो. पण आपल्या नेतेमंडळीं आणि मंत्र्यांसाठी हाच काळ चांगला असू शकतो.
Apr 10, 2014, 06:43 PM ISTमंत्रिपद न मिळाल्यानं 'आप'मध्येही विद्रोहाचा सूर!
दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करण्यापूर्वीच ‘आम आदमी पार्टी’मध्ये विद्रोहाचा सूर उमटलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर विधानसभेवरून निवडून आलेले आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी मंत्रिपद न मिळाल्यानं पक्षाशी विद्रोह करण्याच्या तयारीत आहेत.
Dec 24, 2013, 08:22 PM IST<B> केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची नावं जाहीर... </b>
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल हे लवकरच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार, हे आता पक्क झालंय.
Dec 24, 2013, 07:49 PM ISTमंत्र्यांना संपत्ती जाहीर करायला `प्रॉब्लेम` का?
मंत्र्यांची मालमत्ता नेहमीच चर्चेचा विषय असतो. जनतेलाही ती जाणून घेण्यात विशेष रस असतो. त्यामुळं बिहार सरकारनं आपल्या सर्व मंत्र्यांची मालमत्ता थेट वेबसाईटवर जाहीर केलीय.
May 31, 2013, 09:15 PM ISTमंत्र्यांच्या दौऱ्याचा खर्च ६ अब्ज रुपये!
माहिती अधिकारातून पुन्हा एकदा सरकारच्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2010-11 मध्ये मंत्र्यांच्या विदेश दौर्या्वर केवळ 56.1 कोटी रुपये खर्च झाले होते. त्यात पुढील वर्षात तब्बल 12 पट वाढ झाली.
Sep 29, 2012, 04:35 PM ISTया व्यक्ती स्वप्नात येऊन सुचवतात भविष्य
आज भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजात जनतेला दुःख देणाऱ्यांमध्ये राजकारण्यांचा सहभाग मोठा आहे. बडे नेते, मंत्री महोदय किंवा एखादा अधिकारी हा बहुतेकवेळा जनतेचा पैसा खाण्याचं काम करतात. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी वाईट भावना असते.
Jul 5, 2012, 11:09 AM IST'विधान भवन' ते ‘विद्या बालन’
नागपूरच्या थंडीत अधिवेशनाचं कामकाज तापलं असताना काल रात्री अनेक पक्षांच्या आमदारांनी विरंगुळ्यासाठी थेट थिएटर गाठलं आणि ‘डर्टी पिक्चर’ पाहिला. विद्याच्या मादक अदांमध्ये गुंग असतानाच मीडिया तिथे पोहोचली, तेव्हा आमदारांचीही पळापळ झाली.
Dec 17, 2011, 03:16 AM IST