mim

उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित नगरसेवकांशी आज संवाद साधणार आहेत. 

Feb 25, 2017, 11:33 AM IST

ईश्वरचिठ्ठी कशी काढली त्याचा व्हिडिओ...

मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.  

Feb 24, 2017, 06:48 PM IST

ही आहे शिवसेनेची सर्वात तरुण नगरसेविका

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेने आपली सत्ता कायम राखलीये. मात्र या निवडणुकीतील काही निकाल लक्षवेधी ठरले. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेली प्रियंका पाटील या नगरसेविका.

Feb 24, 2017, 04:44 PM IST

नाशिक महापालिकेत ७९ वर्षांच्या नगरसेविका

राजकारणातील महत्वाकांक्षेला वय नसतं असं म्हणतात.. असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून ७९ वर्षांच्या आजीबाई निवडून आल्यात.

Feb 24, 2017, 03:40 PM IST

मुंबई महापालिकेतील अमराठी नगरसेवकांची संख्या ७३वर

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला जरी बहुमत मिळाले नसले तरी त्यांच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढलीये. यासोबतच यंदाच्या निवडणुकीत अमराठी नगरसेवकांच्या संख्येतही वाढ झालीये.

Feb 24, 2017, 11:32 AM IST

निवडणुकीत सोनाली बेंद्रेचा पराभव

ठाणे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या महापालिकेत मनसेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही. 

Feb 24, 2017, 11:01 AM IST

मनसे नगरसेवक संतोष तुर्डेंवर जीवघेणा हल्ला

मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 166मधून निवडून आलेल्या मनसे नगरसेवक संतोष तुर्डे यांच्यावर रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्लयात तुर्डे आणि त्यांचे तीन कार्यकर्ते जखमी झालेत.  

Feb 24, 2017, 10:32 AM IST

मुंबईत हे दिग्गज झाले पराभूत

मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच झाली.  शिवसेनेला ८४ जागा तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. काँग्रेसने ३१ जागांवर यश मिळवलं.   २७ जागांवरून ७ जागांवर आलेल्या मोठा फटका मनसे बसला.

Feb 23, 2017, 09:58 PM IST

महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Feb 23, 2017, 09:55 PM IST