meet

'पंतप्रधान नवाझ शरीफांना भेटू शकतात, तर मी ममता बॅनर्जींना भेटू शकत नाही?'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या कालच्या भेटीबद्दल उठणाऱ्या अनेक प्रश्नांवर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रत्यूत्तर दिलंय. 

Mar 28, 2018, 01:04 PM IST

मुंबई | उद्धव ठाकरे आमदारांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 12:13 PM IST

दिल्लीमध्ये ममता बॅनर्जी- संजय राऊत यांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 27, 2018, 06:27 PM IST

ममतांनी घेतली पवार आणि राऊतांची भेट!

मोदीविरोधी आघाडीच्या बांधणीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू केलंय. 

Mar 27, 2018, 01:45 PM IST

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या

ही मुलं शहरांतल्या रेल्वे स्थानकांवर तसंच इतरत्र राहत होती. 

Mar 26, 2018, 12:28 AM IST

राजू शेट्टी यांनी घेतली राहुल गांधींची भेट

स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

Mar 19, 2018, 06:57 PM IST

राजू शेट्टी यांनी घेतली राहुल गांधींची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 19, 2018, 05:47 PM IST

ही काही राजकीय चर्चा नव्हती, राज ठाकरेंची 'झी २४ तास'ला माहिती

शनिवारी सकाळी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'झी २४ तास'ला स्पष्टीकरण दिलंय. 

Mar 17, 2018, 02:11 PM IST

भाजपला रोखण्यासाठी ठाकरे-पवारांची हातमिळवणी?

आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अनाचक घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलीय. 

Mar 17, 2018, 01:57 PM IST

राज ठाकरे अचानक शरद पवारांच्या घरी धडकले आणि...

शनिवारी सकाळी अचानक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. 

Mar 17, 2018, 12:52 PM IST

महाराष्ट्राच्या IIMC अॅल्युमिनाईट मेळाव्यात, मुंबईत विपिन ध्यानी यांना जाहिरात क्षेत्रातला इफ्को ईमका अवॉर्ड

आयआयएमसी अॅल्युनिनाईट असोसिएशनच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या वार्षिक मीट कनेक्शन्सचं आयोजन मुंबईतील प्रेस क्लबमध्ये करण्यात आलं.

Mar 15, 2018, 09:14 PM IST

राहुल गांधींनी घेतली पवारांची भेट

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली.

Mar 15, 2018, 09:03 AM IST

बहुतांश मागण्या मान्य होतील - गिरीश महाजन

वेगवेगळ्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लाँग मार्च मोर्चा काढला. 

Mar 11, 2018, 02:33 PM IST

किसान लाँग मार्चमधील शेतकऱ्यांशी एकनाथ शिंदेची चर्चा

शेतक-यांच्या महामोर्चाने आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश केला आहे.

Mar 11, 2018, 12:25 PM IST

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 11:35 PM IST