'...तर अयोध्येत परिस्थिती वेगळी असती', महाभारतच्या भीष्म पितामहानं भाजपला झापलं
Mukesh Khanna Targets BJP over Ram Mandir : अयोध्येचा लोकसभा निवडणूक 2024 च्या निकाला आल्यानंतर मुकेश खन्ना यांनी साधला भाजपावर निशाणा
Jun 6, 2024, 07:12 PM ISTCISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा
Why CISF Officer Slaped Kangana Ranaut Slaped : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर कारण सांगत खुलासा केला आहे.
Jun 6, 2024, 06:50 PM ISTसुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..
Supriya Sule on Ajit Pawar: विजयानंतर अजित पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला.
Jun 6, 2024, 06:25 PM ISTशरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?
2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.
Jun 6, 2024, 05:37 PM ISTकंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात?
Kangana Ranaut Slaped by CISF Officer at Airport : कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात? नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या...
Jun 6, 2024, 05:23 PM IST'बदो बदी- बदो बदी!’ ढिंचॅक पूजानंतरचं सोशल मीडियावरील सर्वात वाईट साँग अखेर डिलीट
Chahat Fateh Ali Khan Bado Badi Song: चाहत फतेह अली खानचं 'बदो बदी- बदो बदी' गाणं अखेर डिलीट
Jun 6, 2024, 04:39 PM IST'अनेकांनी कॉंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला पण...', रितेश देशमुखनं शेअर केला विलासरावांचा 'तो' व्हिडीओ
Riteish Deshmukh Shared Video of Father Vilasrao Deshmukh : लोकसभा निवडणूक 2024 चा रिझल्ट येताच रितेश देशमुखनं वडील विलासराव देशमुखांचा व्हिडीओ केला शेअर
Jun 6, 2024, 03:38 PM ISTशिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद
Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.
Jun 6, 2024, 03:32 PM IST‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती
Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
Jun 6, 2024, 02:15 PM ISTकायद्याच्या कचाट्यात अडकला अन्नू कपूर यांचा ‘हमारे बारह’ चित्रपट, बॉम्बे हायकोर्टाकडून बंदी
Annu Kapoor Hamare Baarah Movie : अन्नू कपूर यांच्या ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली... कायद्याच्या कचाट्यात अडकला चित्रपट
Jun 6, 2024, 01:48 PM ISTनितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, 'जरा..'
Nitish Kumar Two Word Advice To Modi: भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना टीडीपी आणि जेडीयूच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे.
Jun 6, 2024, 01:42 PM ISTधक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक
Stone pelting on Mumbai Police: झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला.
Jun 6, 2024, 01:24 PM ISTचित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिने बॉलिवूडमधील स्त्री-पुरुष असमानतेवर केलं भाष्य!
Prerna Arora : निर्माती प्रेरणा अरोरानं बॉलिवूडमधील स्त्री-पुरुष असमानतेवर भाष्य केलं आहे!
Jun 6, 2024, 12:56 PM IST11 वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश ,स्वप्नील आणि सईची येणार एकत्र!
Ankush Chaudhari, Swapnil Joshi and Sai Tamhankar Will Share Screen : अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर तब्बल 11 वर्षांनी शेअर करणार स्क्रीन
Jun 6, 2024, 12:20 PM ISTकाजोलसोबत हनीमूनवर असताना अजय देवगणला का आला होता ताप?
When Ajay Devgn Got Homesick During Honeymoon Kajol Revealed : हनीमूनला गेलेल्या अजय देवगणला खरंच आला होता का ताप? काजोलनं केला होता खुलासा...
Jun 6, 2024, 12:01 PM IST