Ram Mandir Unknown Facts: राम मंदिराच्या आतील घंटा खूपच खास, 7 वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Ram Mandir Unknown Facts: अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात 'राम लला'चा अभिषेक होण्याची रामभक्त वाट पाहत आहेत. प्रभू रामाच्या जन्मभूमीत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाणार आहे.
Dec 31, 2023, 11:54 AM ISTठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात
Thane Crime : ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच १०० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 31, 2023, 11:07 AM ISTबाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात... छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
Dec 31, 2023, 10:31 AM IST22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?
Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.
Dec 31, 2023, 09:42 AM ISTMaharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये अग्नितांडव ; 6 परप्रांतीय मजूरांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत मध्यरात्री लागलेल्या आगीत हे कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 31, 2023, 07:49 AM IST'आता निघतोय आणि उद्यापासून...', KBC 15 संपल्यावर अमिताभना अश्रू अनावर
KBC 15 Amitabh Bachchan Cried: कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली.
Dec 30, 2023, 06:16 PM ISTतिकीटाशिवाय एकटी महिला करु शकते ट्रेन प्रवास; जाणून घ्या रेल्वेचा नियम
Indian Railway : 1989 मध्ये भारतीय रेल्वेने एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना संरक्षण देणारा कायदा केला. ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला आणि अल्पवयीन मुलांना संरक्षण देणारा हा कायदा आहे.
Dec 30, 2023, 04:42 PM IST'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!
PM Modi appeal to Celebrate Diwali : नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 30, 2023, 03:49 PM ISTशासकीय रुग्णालयाच्या जेवणात जिवंत अळ्या; तक्रार करताच रुग्णाला दिले हाकलून
Latur News : लातूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाला दिलेल्या जेवणात बऱ्याच प्रमाणात जिवंत अळ्या सापडल्या होत्या. मनसेने याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Dec 30, 2023, 03:41 PM ISTएका रात्रीत गावकऱ्यांनी उभं केलं अख्ख मंदिर; साताऱ्यात 500 भाविकांची कमाल
Satara News : साताऱ्यातील एका गावात 500 गावकऱ्यांनी एकत्र येत एका रात्रीत मंदिर उभं केलं आहे. रात्रभर श्रमदान करुन गावकऱ्यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. पहाटेच्या सुमारास आरती करुन मंदिरात रवळेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
Dec 30, 2023, 11:29 AM ISTRaigad Tamhini Ghat | रायगडच्या ताम्हिणी घाटात खासगी बसचा अपघात, दुर्घटनेत दोन महिला ठार तर 55 प्रवासी जखमी
Raigad Tamhini Ghat Private Tourist Bus Accident Turnover Two Casualty
Dec 30, 2023, 11:25 AM ISTSankashti Chaturthi 2023 : रावणाने अखुरथ संकष्टीचे व्रत का केले? जाणून घ्या कथा
Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज म्हणजेच 30 डिसेंबर 2023 ला वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. जीवनातील अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते.
Dec 30, 2023, 11:00 AM ISTनवीन वर्षात मुंबईकरांच्या खिशाला कात्री; दोनवर्षांसाठी 15 ते 40 टक्के मालमत्ता करवाढ
Mumbai News : पालिकेच्या कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी 40 टक्के मालमत्ता करवाढीची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराची ऑनलाइन बिले देण्यास सुरुवात केली आहे. गेली तीन वर्षे करवाढ रखडल्याने आता अतिरिक्त बोजा मुंबईकरांवर पडणार आहे.
Dec 30, 2023, 09:19 AM ISTताम्हिणी घाटात भीषण अपघात; पुण्याहून कोकणात जाणारी खासगी बस उलटली
Raigad Accident News : रायगडमधून अपघाताची भीषण बातमी समोर आली आहे. ताम्हिणी घाटातून कोकणतात जाणारी खासगी बस उलटल्याने मोठा अपघात घडला आहे.
Dec 30, 2023, 08:26 AM IST