marathi news

'एवढा चांगला संघ 16 मॅच कशा गमावू शकतो'; प्रशिक्षकामुळे आइसलँड क्रिकेटने काढली पाकिस्तानची लाज

Iceland Cricket : पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले. त्यानंतर प्रशिक्षक मोहम्मद हाफीजने केलेल्या विधानाने संघाला ट्रोल केले जात आहे.

Jan 1, 2024, 12:04 PM IST

'निमंत्रण फक्त त्यांनाच आहे जे...'; राम मंदिराचे मुख्य पुजारी उद्धव ठाकरेंवर संतापले

Ayodhya Ram Mandir : श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रभू राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 1, 2024, 11:19 AM IST

दहावी उत्तीर्ण महिलेने शेताला बनवले बेट, करतेय लाखांत कमाई; गुगलनेही घेतली दखल

Success Story 10th Pass Woman:  भारतीय महिलेने केलेल्या कामगिरीचे कौतुक गुगलनेही केले आहे. असे या महिलेने काय केले? नव वर्षाचा संकल्प करताना आपण या महिलेकडून काय शिकू शकतो? याबद्दल जाणून घेऊया. 

Jan 1, 2024, 10:55 AM IST

सिगरेटच्या राखेमुळे 27 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची करत होता तयारी

Bangalore Accident : बंगळुरुमध्ये एका इंजिनिअर तरुणाचा इमारतीच्या 33 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाच्या मैत्रिणीला वॉकिंग ट्रॅकजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

Jan 1, 2024, 10:02 AM IST

तर आधी तुम्ही पडाल म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'सोम्या गोम्याच्या...'

Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना अजित पवार यांना इशारा दिला होता. त्यावर आता अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 1, 2024, 09:00 AM IST

'यांना' उमेदवारी नकोच; लोकसभा निवडणुकांपूर्वी फडणवींसाचा कडक इशारा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2024 पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्‍चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असाही इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Jan 1, 2024, 08:09 AM IST

New Year 2024 : घरबसल्या पाहा महाकाल, सिद्धिविनायक आणि गंगा आरती; करा नव्या वर्षाची मंगलमय सुरुवात

New Year 2024 : नव्या वर्षाच्या निमित्तानं तुमचा काय बेत? कशी करताय 2024 ची सुरुवात? त्याआधी पाहून घ्या काही सुरेख क्षण आणि करा दिवसाची सकारात्मक सुरुवात. 

 

Jan 1, 2024, 06:52 AM IST

घरी आणलेल्या दुधातील भेसळ कशी ओळखायची?

Identify Adulterated Milk: घरी आणलेले दूध खराब असेल तर त्याला विशिष्ट प्रकारचा वास येईल. त्यामुळे दुधाचा वापर करताना वास घ्या. दुधाचे काही थेंब प्लेटवर टाका आणि प्लेट तिरकी करा. दुधाची निशाणी मागे राहत असेल तर दूध असली आहे. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी लिटमस पेपर वापरु शकता. लिटमस पेपर दुधात मिसळा. रंग बदलला तर समजून जा की दुधात भेसळ आहे. 

Dec 31, 2023, 06:41 PM IST

तुमची बाईक ओला, उबरला कशी लावायची? किती होते कमाई?

Bike Ola Uber: बॅंकेचे पासबुक अपलोड करावीत. उबर वॉलेटचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा होतात. यात तुम्हाला कोणी बॉस नसतो. वेळेची मर्यादा नसते. तुम्ही कामाची वेळ निवडू शकता. यातून तुम्ही महिन्याला 25 हजार ते 30 हजारपर्यंत कमाई करु शकता. उबरची वेबसाइट आणि टोलफ्री नंबरवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. 

Dec 31, 2023, 05:46 PM IST

VIDEO: मुलासमोरच अरबाजने दुसऱ्या पत्नीला केले प्रपोज; अशी होती अरहानची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानची पत्नी शूरा खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे.

Dec 31, 2023, 04:48 PM IST

भारताशेजारील 'हे' देश 1 जानेवारीला साजरं करत नाही नवीन वर्ष; पण का?

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. त्याच वेळी, संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. पC भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.

Dec 31, 2023, 04:14 PM IST

भारतातील ऑडीची एकमेव कार नीता अंबानींकडे, किंमत ऐकून व्हाल हैराण

Nita Amban Audi Car:नीता अंबानी यांनी ऑडीची स्पेशल एडिशन Audi A9 Chameleon खरेदी केलीय. ऑडीची ही स्पेशल एडिशन कार बाजारात दाखल झालेली नाही. ही कार भारतात उपलब्ध नाही.

Dec 31, 2023, 03:03 PM IST

IND Vs SA 2nd Test : "रोहित अशी चूक करू नकोस, विराटने जे केलं...", संजय मांजरेकरांनी दिला सबुरीचा सल्ला!

IND Vs SA 2nd Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC) टीम इंडियाला धक्का बसलाय. अशातच आता टीम इंडियाच्या गोलंदाजावर माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Dec 31, 2023, 02:53 PM IST

देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात; हादरवणारी आकडेवारी समोर

COVID 19 Update​ : कोरोना विषाणूच्या नवीन सब-व्हेरियंटची प्रकरणे भारतासह जगभरात वाढत आहेत. त्यामुळे, 2024 च्या सुरुवातीस संभाव्य कोविड लाटेची अनेक लोकांमध्ये भीती आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

Dec 31, 2023, 01:46 PM IST

सिंधुदुर्गातला प्रकल्प गुजरातला गेला? मुख्यमंत्री म्हणतात, 'खात्री बाळगा, पंतप्रधान मोदी...'

Maharashtra Project : सिंधुदुर्गातील पर्यटनाचा मोठा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. गुजरात सरकारने त्यासाठी माझगाव डॉक लिमिटेडसोबत करार केला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Dec 31, 2023, 12:06 PM IST