शिक्षा संपवून घरी आला तेव्हा जवळच्या मित्रानेच...; अनैतिक संबंधातून नागपुरात धक्कादायक प्रकार
Nagpur Crime News : नागपुरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एका मित्रानेच त्याच्या मित्राच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Jan 11, 2024, 09:34 AM ISTपंतप्रधान येणार, म्हणून नाशिकमध्ये 'हा' बदल होणार; पाहा मोठी बातमी
Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक प्रशासनाच्या वतीनं शहरात काही बदल करण्यात आले आहेत.
Jan 11, 2024, 08:09 AM IST
'लोक समजून घेतील तुम्ही इकडे या'; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून ऑफर
Political News : राज्याच्या राजकारणात सुरु असणारं सत्तानाट्य अखेर निकाली निघालं आणि कोणत्याही आमदाराला अपात्र न ठरवण्याचा निर्णय़ विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
Jan 11, 2024, 07:35 AM ISTसायली संजीवच्या फिटनेसचं सिक्रेट काय? म्हणते 'तीन दिवस फक्त ताक अन्...'
sayali sanjeev, sayali sanjeev drinks only buttermilk, buttermilk benefits,sayali sanjeev diet,sayali sanjeev new movie,sayali sanjeev kahe diya pardes,sayali sanjeev instagram,sayali sanjeev ruturaj gaikwad,sayali sanjeev instagram,news18marathi,marathi news
Jan 10, 2024, 09:12 PM ISTदिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूचा 'खेळ' खल्लास; कोर्टाने सुनावली 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा!
Sandeep Lamichhane In Prison : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
Jan 10, 2024, 08:18 PM ISTतुम्हालाही Gold Loan हवंय का? 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज
Gold Loan Rate : अनेकदा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला गोल्ड लोन पाहिजे असेल तर अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात.
Jan 10, 2024, 05:06 PM ISTदेशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच माहितेय बरोबर उत्तर
National vegetable of India: भाज्या या आपल्या नेहमीच्य ताटातील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या कितीही महागल्या तरी भाज्या विकत घेणं आपण सोडत नाही. कोणाला पालक, मुळा, मेथी तर कोणाला वांगी, फ्लॉवरची भाजी आवडते. पण आपल्या देशाची म्हणजेच भारताची राष्ट्रीय भाजी कोणती? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपण राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फळ, फुलाबद्दल ऐकलं असेल. पण राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
Jan 10, 2024, 03:53 PM ISTShivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Shivsena MLA Disqualification : सत्य जिंकणार की सत्ता ते आज कळेल; ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य
Jan 10, 2024, 02:50 PM ISTविधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष कुणाच्या बाजूनं निकाल देणार?, अपात्रता निकालाच्या 4 शक्यता 'झी 24 तास'वर
Jan 10, 2024, 02:35 PM ISTमकर संक्रांतीला वापरला जाणारा तीळ मुळचा कुठचा? जाणून घ्या इतिहास
Makar Sankranti 2024: मकर संक्रांत या सणाची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. मकर संक्रांतीत सर्वाधिक महत्त्व असते ते तिळाला. हा तीळ मुळचा कुठचा आणि तो भारतात कसा आला? आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
Jan 10, 2024, 02:09 PM ISTमुंबईकरांनो, 'या' वस्तू तुमच्या हातात दिसल्या तर होणार पोलीस कारवाई!
Weapon ban In Mumbai: शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाढी वापरली जाणारी हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
Jan 10, 2024, 02:08 PM ISTPHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त
PHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त
Jan 10, 2024, 01:50 PM ISTShiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Shiv Sena MLA Disqualification | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद अनकट
Jan 10, 2024, 01:45 PM ISTShiv Sena MLA Disqualifiation Result: ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा, राजकीय वातावरण तापलं... थोड्याच वेळात निकाल
Shiv Sena MLA Disqualification Hearing News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाला आता काही वेळच उरला आहे. बेंचमार्क ठरणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय. निकाल वाचनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
Jan 10, 2024, 01:39 PM ISTShiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Shiv Sena MLA Disqalification Result: पक्षांतर कायदा बदलला पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण
Jan 10, 2024, 01:35 PM IST