आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची
Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार.
Jan 12, 2024, 08:49 AM IST
छत्रपती संभाजीनगरमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.
Jan 12, 2024, 08:19 AM ISTअपात्रतेच्या निकालात दोन्ही गटाचे आमदार पात्र कसे? नार्वेकरांनी केला खुलासा
MLA Disqalification: अपात्रतेचा निर्णय घेताना 3 फिल्टर समोर होते, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
Jan 11, 2024, 06:20 PM ISTपॉर्न पाहून पती व्हायचा हैवान; नशेची गोळी देऊन बंद खोलीत...' अंगावर शहारा आणणारी घटना
UP Crime: पीडित तरुणी संजय नगर येथे राहत असून ती ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. पार्लरमध्ये जात असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली.
Jan 11, 2024, 05:15 PM ISTप्रजासत्ताक दिनाची परेड पाहायची असेल, तर असे बुक करा तिकीट
देशभरात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं आणि लोक मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.
Jan 11, 2024, 05:02 PM ISTCholesterol Symptoms: आयुष्यात कधीच वाढणार नाही कोलेस्टेरॉल, फक्त 'हे' पदार्थ खाणं सोडा!
Diet For Reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होतात तसेच हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या.
Jan 11, 2024, 04:43 PM ISTपोलिसांच्या कार्यक्रमात परफॉर्मन्ससाठी सलमान, शाहरुख खान किती पैसे घेतात?
विधू विनोद चोप्रा यांचा 12 वी फेल हा चित्रपट अलीकडेच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनावर हा चित्रपट आहे.
Jan 11, 2024, 04:29 PM ISTदिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात होता केंद्रबिंदू
Delhi NCR earthquake गुरुवारी दुपारी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. धक्के जाणवताच लोक घराबाहेर धावत सुटले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 11, 2024, 03:14 PM ISTमहाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य; सासवड देशातील सर्वात स्वच्छ शहर
India Cleanest City : Annual Cleanliness Survey : केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राने भारतातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगडचा क्रमांक लागला आहे.
Jan 11, 2024, 03:00 PM ISTविद्यार्थी 'येस मॅडम'ऐवजी म्हणतयात 'जय श्रीराम', गुजरातच्या शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?
Jay ShreeRam In School: हजेरीवेळी विद्यार्थ्यांच्या 'जय श्रीराम' उच्चारण्यावर शिक्षिकेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
Jan 11, 2024, 01:49 PM ISTविधानसभा अध्यक्षांनी निकाल इंग्रजीत का वाचला? अंजली दमानियांनी दिलं उत्तर
Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तब्बल 105 मिनिटे निकालाचे वाचन करुन शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. मात्र नार्वेकर यांनी हा निकाल इंग्रजीत का वाचून दाखवला असा सवाल विचारला जात आहे.
Jan 11, 2024, 01:19 PM ISTनवी मुंबईत PM मोदींच्या सभास्थळी 500 खाटांचे तात्पुरते रुग्णालय; नेमकं प्रकरण काय?
PM Modi Navi Mumbai Visit : नवी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये शुक्रवारी होणाऱ्या सोहळ्यात सव्वा लाख महिला आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात येत आहे.
Jan 11, 2024, 12:47 PM IST'फक्त सेक्सद्वारेच इंडस्ट्रीत काम...', 'दंगल गर्ल' फातिमाला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
Fatima Sana Shaikh Birthday Special: लहान वयातच फातिमाला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता, असा धक्कादायक खुलासा तिने केला.
Jan 11, 2024, 12:12 PM ISTकारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते.
Jan 11, 2024, 11:22 AM ISTश्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? 'खरी शिवसेना' शिंदेंची निकालानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यावर बोलताना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 11, 2024, 10:52 AM IST